AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बेडरुममध्ये कॅमेरा लावणचं..Live शो मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने..सगळीकडे VIDEO व्हायरल

ट्रोलिंगवर आता अभिनेत्री फिजा अलीने सोशल मीडियावर पोस्ट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. मी नेहमीच माझ्या कामाची आणि व्यूअर्सची इज्जत करते. पुढे सुद्धा स्वत:चा आदर राखून प्रवास सुरु ठेवेन.

आता बेडरुममध्ये कॅमेरा लावणचं..Live शो मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने..सगळीकडे VIDEO व्हायरल
Fiza AliImage Credit source: instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 3:45 PM
Share

पाकिस्तानची फेमस मॉडल, अभिनेत्री आणि अँकर फिजा अली सध्या हेटर्सच्या रडारवर आहे. लाईव्ह शो मध्ये ती आणि पती सोबत होते. त्यावेळी तिने मर्यादा ओलांडल्या. त्यावरुन तिला बरचं काही ऐकावं लागलं. पाकिस्तानी जनतेने तिला बेशर्म म्हटलं आहे. पाकिस्तानी नेता हिना परवेज बटने टीव्हीवर घाणेरड्या एक्शन्स केल्याबद्दल फिजा अलीवर सडकून टीका केली. एका लाइव्ह टीव्ही शो मध्ये फिजा आणि तिचे पती पाहुणे म्हणून गेले होते. फिजाने नवऱ्याला विचारलं, तू मला उचलून घेशील का?. अभिनेत्रीच्या विनंतीनंतर नवऱ्याने तिला सर्वांसमोर उचलून घेतलं. लाइव्ह शो मधील तिची ही क्लिप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर पाकिस्तानी लोक चांगलेच संतापले आहेत.

फिजा अलीच्या या व्हिडिओवर पाकिस्तानी नेता हिना परवेज बटने नाराजी व्यक्त केली. तिने पोस्ट शेअर करुन अभिनेत्रीला सुनावलं. “आपल्या चॅनल्सना काय झालय? फिमेल अँकरला हे समजल पाहिजे की हे तिचं घर नाहीय, जिथे ती काहीही करु शकते. जर तिने अशा घाणेरड्या हरकती टाळल्या तर बरं होईल. नॅशनल टीव्हीवर अशा प्रकारची कृती शोभत नाही”

‘आपल्या इज्जतीची सुद्ध परवा करत नाहीयत’

पाकिस्तानी जनतेने फिजा अलीची ही कृती अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे. “पाकिस्तानी स्टार्स व्यूज आणि रेटिंगसाठी आपल्या इज्जतीची सुद्ध परवा करत नाहीयत असं एका युजरने व्हिडिओ शेअर करुन म्हटलय. “आता स्टार्सचं लग्न , घटस्फोट सर्व काही मीडियासमोर होतय. फक्त आता बेडरुममध्ये कॅमेरा लावणं बाकी राहिलय” असं एक युजर आपला राग प्रकट करताना म्हणाला.

‘बायकोला उचलून कसं घ्यायच’

“सगळ्या जगात युद्धाचं वातावरण आहे. मुल भूकेने मरतायत. स्त्रियांसोबत खराब वर्तन होतय. महागाई गगनाला भिडतेय आणि आमच्या टीव्ही चॅनल्सवर काय चाललय, बायकोला उचलून कसं घ्यायच. सगळ्या जगासमोर बायकोला उचलून घेणं ही मुस्लिम पतीची ओळख आहे का?” असं एका युजरने लिहिलय.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.