परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा मोठा निर्णय, पाहुण्यांना ‘ही’ गोष्ट फाॅलो करण्याची नाही गरज

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. यांचा शाही विवाहसोहळा पार पडेल.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा मोठा निर्णय, पाहुण्यांना 'ही' गोष्ट फाॅलो करण्याची नाही गरज
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 6:52 PM

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिमुळे जोरदार चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांची पहिली भेट विदेशात झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. दिल्ली (Delhi) येथे अत्यंत आलिशान पद्धतीने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा मे महिन्यात पार पडला.

या साखरपुड्याला अत्यंत जवळच्या लोकांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यावेळी जबरस्त लूकमध्ये परिणीती आणि राघव हे दिसले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्यातील काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावेळी परिणीती चोप्रा ही राघव याच्यासाठी खास गाणे म्हणताना देखील दिसली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सहकुटुंब सहभागी झाले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. 23 सप्टेंबरपासून आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात होतीये.

24 सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजाने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्न बंधनात अडकतील. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जय्यत तयारी ही सध्या सुरू आहे. राजस्थान येथील उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये यांचा विवाहसोहळा पार पडेल. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी खास सुरक्षा तैनात करण्यात आलीये. इतकेच नाही तर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पाॅलिशी फाॅलो केली जाणार असल्याची चर्चा आहे.

लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींना आपले मोबाईल वापरता येणार की नाही यावर चर्चा सुरूयं. मात्र, आता याबद्दल मोठे अपडेट पुढे आलंय. मुळात म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या वेळी अत्यंत जवळचे पाहुणे आणि मोजके लोक उपस्थित असणार आहेत. यामुळे पूर्ण गोपनियता पाळली जाईल. अत्यंत खास लोक उपस्थित असल्याने नो फोन पाॅलिशी फाॅलो केली जाणार नाहीये.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.