हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाचा जलवा, ग्रे रंगाची साडी आणि…

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतलाय.

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाचा जलवा, ग्रे रंगाची साडी आणि...
Natasha Stankovic
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 1:23 PM

नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालाय. हेच नाही तर सतत यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही दिवस रंगताना दिसल्या. नताशा स्टेनकोविक ही हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिच्या देशात परत गेली. यावेळी मुलगा अगस्त्य याच्यासोबत खास वेळ घालून परत भारतात नताशा आलीये. नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर परत एकदा आपल्या कामाकडे लक्ष देताना नताशा दिसत आहे.

नताशा हिचे तेरे करके गाणे धमाल करताना दिसतंय. नुकताच नताशा ही एका इव्हेंटमध्ये पोहोचलीये. यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये नताशा दिसत आहे. नताशा ही ग्रे रंगाच्या साडीवर जबरदस्त दिसतंय. तिने साडीला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज देखील कॅरी केले असून यामुळे अधिकच तिचा लूक जबरदस्त दिसतोय. 

आता नताशा हिचे हे साडीवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. लोकांना नताशाचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण सहमताने घटस्फोट घेत असल्याचे जाहिर केले.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

नताशा आणि हार्दिक यांनी पोस्ट शेअर करण्याच्या अगोदर ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात होते. घटस्फोटाच्या धक्कानंतर परत आपल्या कामाकडे लक्ष देताना नताशा दिसत आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी घेतला होता. सुरूवातीला त्यांनी कोर्ट मॅरेज केले.

मुलगा झाल्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये परत एकदा शाही पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, अचानक असे काय घडले की, या दोघांचा घटस्फोट झाला. नताशा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. त्यानंतर हार्दिक हा अनन्याला डेट करत असल्याची चर्चा होती.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.