AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन पत्नींनी ठेवले अरमान मलिक याच्यासाठी करवा चाैथचे व्रत, लोक थेट म्हणाले, याला…

यूट्यूबर अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्या दोन्ही पत्नींसोबत तो बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता.

दोन पत्नींनी ठेवले अरमान मलिक याच्यासाठी करवा चाैथचे व्रत, लोक थेट म्हणाले, याला...
Armaan Malik
| Updated on: Oct 21, 2024 | 4:01 PM
Share

अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी सीजन 3 च्या घरात दाखल झाला होता. अरमान दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली. अरमान मलिक याने पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेता कृतिका हिच्यासोबत लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. कृतिका हिला एक मुलगा तर पायल हिला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करताना मलिक कुटुंबिय कायमच दिसतात.

आता नुकताच अरमान मलिक याच्यासाठी त्याच्या दोन्ही पत्नींनी करवा चाैथचे व्रत ठेवले होते. विविध विधी करताना पायल आणि कृतिका दिसत आहेत. अरमान मलिक याने दोन्ही पत्नींसोबतचे करवा चाैथचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, लोक यावरूनच आता अरमान मलिक याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

अरमान मलिक याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो सर्वात अगोदर पायल हिचे व्रत खोलताना दिसतोय. यावेळी त्याने पायलचे किस घेतल्याचे देखील दिसत आहे. लगेचच त्याने कृतिका हिचे व्रत देखील खोलले. यावेळी पायल आणि कृतिका दोघीही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहेत. आता तेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

हेच नाही तर पूजा करताना शूज घातल्याने अरमान मलिक याला खडेबोल सुनावले जात आहेत. एकाने यावर कमेंट करत लिहिले की, अरे किती दिवस तुम्ही लोक दिखावा करणार आहेत. दुसऱ्याने लिहिले की, हे असे कसे वागू शकतात. एकाच वेळी दोन्ही पत्नी?. नेहमीच यांना सोशल मीडियावर खडेबोल हे सुनावले जातात.

अरमान मलिक याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो मोठे खुलासे करताना दिसला. अरमान मलिक हा म्हणाला की, माझ्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई केलीये. सर्वजण एकाच घरात आनंदाने राहताना दिसतात.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?