AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय अभिनेत्याची बायकोला अत्यंत वाईट वागणूक; म्हणाला, ‘ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि…’

'ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि...', दुसऱ्या महिलांसोबत लोकप्रिय अभिनेत्याचे प्रेमसंबंध, बायकोला दिली अत्यंत वाईट वागणूक..., अनेक वर्षानंतर खुद्द अभिनेत्याने केले मोठा खुलासा...

लोकप्रिय अभिनेत्याची बायकोला अत्यंत वाईट वागणूक; म्हणाला, 'ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि...'
Actor Piyush Mishra
| Updated on: Apr 05, 2026 | 8:28 AM
Share

कॅमेऱ्यासमोर सेलिब्रिटींचं आयुष्य फार चांगलं वाटतं, पण पडद्यामागचं सत्य काही वेगळंच आणि धक्का देणारं असतं. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेता आणि लेखकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता नशेत अनेक महिलांना फोन करून अश्लील गोष्टी करायचा. शिवाय आईला देखील अभिनेत्याने अनेक वाईट शब्द बोललले आहेत. एवढंच नाही तर, बायकोला देखील अभिनेत्याने चांगली वागणूक दिलेली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्यासाठी फक्त एक बाई आहे, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि जेवण बनवते…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चे रंगली त्या अभिनेत्याचं नाव पियूष मिश्रा असून, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलंय आणि संगित देखील दिलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पियुष यांनी मान्य केलं की, विवाहित असताना, त्यांचे इतर महिलांसोबत प्रेमसंबंध होते… ते एक जबाबदार पती नव्हते शिवाय पत्नीच्या प्रेमाला देखील ते कधी समजू शकले नाहीत… आपलं लग्न झालं आहे आणि कुटुंब आहे, याची जाणीव लग्नाच्या 10 ते 15 वर्षांनंतर झाली.

पियूष मिश्रा म्हणाले, ‘मी आता एक चांगला पती झालेलो आहे. त्यावेळी मला माझ्या जबाबदारीची जाणीव नव्हती आणि लग्न म्हणजे मोठी जबाबदारी असते. 20 व्या वर्षी तुम्ही प्रेमात पडता… तेव्हा डोक्यात इतर कोणतेच विचार नसतात आणि प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. पण 35 वर्षांनंतर तुम्ही त्याच व्यक्तीवर प्रेम करता, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला वृद्ध व्हायला आवडेल. प्रेमाची खरी परिभाषा तिच महिला ठरवते, जिला तुमच्यासोबत वृद्ध व्हायतं आहे आणि पत्नीने ठरवलं आहे की, तिला माझ्यासोबत वृद्ध व्हायचं आहे.’

‘मला फार उशीरा कळलं की, माझं लग्न झालं आहे आणि मी नवरा आहे. ही गोष्ट समजण्यासाठी मला जवळपास 10 – 15 वर्ष लागतील. मी प्रिया हिला कधीच माझी पत्नी मानलं आहे. ती माझ्यासाठी फक्त एक बाई होती, जी माझ्या मुलांना जन्म देते, जेवण बनवते आणि घर सांभाळते… त्याशिवाय माझ्या मनात तिच्यासाठी कोणतीच भावना नव्हता… माझ्या मनात कोणत्याच भावना नव्हत्या… फक्त प्रियाच नाही, मला कोणाबद्दलच काही वाटत नव्हतं… ‘

पुढे पियूष म्हणाले, ‘प्रिया माझ्यावर प्रचंड प्रेम करत. माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ती पळून आली. कुटुंबियांच्या विरोधात तिने माझ्यासोबत लग्न केलं… माझ्यासाठी तिने सर्व गोष्टींचा त्याग केला. ती कायम म्हणायच, तुम्ही काहीही करा मी घटस्फोट देणार नाही. तीने माझी साथ कधीच सोडली नाही… तिच्या प्रेमासाठी माझ्याकडे कोणतेच शब्द नाहीत… त्यामुळे मी स्वतः भाग्याशाली मानतो…’.

पत्नीला अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा…

पियूष यांनी त्या दिवसाबद्दल सांगितलं, जेव्हा अभिनेत्याने पत्नीला अफेअरबद्दल सांगितलं होतं. ‘जेव्हा मला माझ्या चुका कळल्या, तेव्हा पत्नीच्या बाजूला बसलो आणि तिला सर्वकाही सांगितलं… त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांसोबत प्रचंड रडलो… त्यानंतर माझं मन हलकं झालं. प्रिया मला म्हणाली, माझ्याकडून देखील काही चुका झाल्या, पण तुम्ही जास्त चुका केल्या आहेत… आता हे प्रकरण याठिकाणी संपवून नवीन सुरुवात आपण करू शकतो… त्यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं…’ असं देखील पियूष मिश्रा म्हणाले.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...