AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोनाल्डोने अभिनेत्रीला खेचलं अन् लिप किस केलं, फोटो पाहून बॉलिवूडला बसला धक्का

सध्या सोशल मीडियावर फुटबॉलचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोचा बॉलिवूड अभिनेत्रीला लिप किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता.

रोनाल्डोने अभिनेत्रीला खेचलं अन् लिप किस केलं, फोटो पाहून बॉलिवूडला बसला धक्का
RonaldoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 07, 2026 | 1:32 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिरोईन आहेत ज्यांना सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जोडीदार मिळाला. यात प्रीती झिंटा, माधुरी दीक्षित ते इलियाना डिक्रुझ अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. पण आणखी एक अशी हिरोईन आहे जिच्यासोबत फुटबॉलचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रोनाल्डो या बॉलिवूड अभिनेत्रीला प्रेमाने भेटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर रोनाल्डो या हिरोईनच्या गालावर किस करतानाही दिसत आहेत. आता हे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हायरल फोटो पाहून चाहतेही चक्रावून गेले आहेत. ही हिरोईन दुसरी कोणी नाही तर बिपाशा बसू आहेत.

2001 मध्ये केली होती करिअरची सुरुवात

बिपाशा बासूने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2001 मध्ये अक्षय कुमार आणि बॉबी देओलसोबत ‘अजनबी’ या चित्रपटातून केली होती. कालांतराने तिने इंडस्ट्रीत एक मजबूत ओळख निर्माण केली. तिला 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस्म’ या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षक आणि चाहत्यांकडून भरपूर प्रशंसा मिळवून दिली. बिपाशा लीडिंग हिरोईन बनली होती तरीही बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार बिपाशा बासू आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना एका कार्यक्रमात सहभागी होताना पाहिले गेले होते. नंतर एका पार्टीत वेळ घालवताना ते दिसले होते. जेव्हा त्यांच्या किसिंगचा एक फोटो ऑनलाइन समोर आला, तेव्हा फॅन्सनाही विश्वास बसला नाही. इतकेच नाही तर अफवांनी असा दावा केला की पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये एका क्लबमध्ये पार्टी करताना दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता.

बिपाशाने दिली होती स्पष्टीकरण

नंतर एका मुलाखतीत बिपाशाने क्रिस्टियानो रोनाल्डोसोबतच्या भेटीबद्दल बोलताना सांगितले की ते दोघे एकमेकांना चांगले मित्र मानत होते. त्या भेटीला एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे क्षण म्हटले आणि सांगितले की ते एकत्र क्लबमध्ये गेले होते. त्यांच्या मते रोनाल्डोने तर असंही म्हटलं होतं की तो त्यांना आपले सर्व खेळ पाहण्यासाठी आमंत्रित करेल. ती म्हणाली, ‘त्यांना भेटणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. कार्यक्रमानंतर, आम्ही क्लबिंगसाठी बाहेर गेलो आणि तो फक्त अप्रतिम क्षण होता. तो खूप गोड आहे आणि जेव्हा त्याने मला गोड म्हटलं तेव्हा ते विचित्र वाटलं, तो आता माझा मित्र आहे, आणि त्याने मला वचन दिलं आहे की मला त्याच्या सर्व सामन्यांसाठी आमंत्रित करेल.’

जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती बिपाशा

त्या वेळी बिपाशा जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि रोनाल्डोसोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोने कथितपणे त्यांच्यात तणाव निर्माण केला होता. सूत्रांनी दावा केला की जॉन खूप अस्वस्थ होता आणि त्यांनी रिलेशनशिप संपवण्याबद्दलही विचार केला होता. मात्र, त्याचे बिपाशावर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी गोष्टी सोडवण्याचा निर्णय घेतला. तरीही आठ वर्षांहून अधिक काळ एकत्र राहून आणि लिव्ह-इनमध्ये राहूनही, या जोडप्याने शेवटी ब्रेकअपची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?