AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची सून आहे सानिया मिर्झाची बहीण, कोट्यवधींचा उद्योग… शाही महालात जगते आलिशान आयुष्य

लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूची सून आहे सानिया मिर्झाची बहीण, नवऱ्याची गडगंज संपत्ती, शाही महालात जगते आलिशान आयुष्य... फार कोणाला माहिती नाही सानिया हिच्या बहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल...

प्रसिद्ध क्रिकेटपटूची सून आहे सानिया मिर्झाची बहीण, कोट्यवधींचा उद्योग... शाही महालात जगते आलिशान आयुष्य
Anam Mirza
| Updated on: Apr 29, 2026 | 9:52 AM
Share

सानिया मिर्झा हिने तर स्पोर्ट्सवुमन म्हणून जगाभरात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. पण सानिया हिची लहान बहीण अनम मिर्झा देखील एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. फॅशन जगतात अनम हिचं नाव फार मोठं आहे. अनम एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि एंटरप्रेन्योर आहे. पण अनम हिच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. 1994 मध्ये हैदराबाद येथे जन्मलेल्या अनम हिने मास कम्युनिकेशन आणि मीडिया स्टडीजमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अनम हिने 2013मध्ये आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात केली.

अनम हिने हैदराबाद याठिकाणी ‘इंक टू चेंज’ नावाने पहिलं व्हेंचर सुरु केलं. जी एक न्यूज बेस्ट वेबसाइट होती. वेबसाइटच्या यशानंतर अनम हिने फॅशन विश्वात पदार्पण केलं. तिने ‘द लेबल बाजार’ नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला. हा ब्रँड तिच्या उत्कृष्ट डिझाइन्स आणि अनोख्या लूकमुळे ओळखला गेला. ॲक्सेसरीज, बॅग्ज आणि शूजपासून ते ब्युटी ब्रँड्सपर्यंत, फॅशनप्रेमींना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी येथे मिळतात.

सांगायचं झालं तर, अनम मिर्झा कोट्यवधी रुपयांचे कपड्यांचे अनेक वेगवेगळे व्यवसाय चालवते. सानियाच्या बहुतेक कपड्यांचे डिझाइनदेखील अनमच करते… डिझायनर आणि व्यावसायिक असण्यासोबतच, ती एक प्रसिद्ध यूट्यूबरसुद्धा आहे. तिचे फॅमिली व्लॉग्स यूट्यूबवर लोकप्रिय आहेत. ती तिच्या आणि तिची बहीण सानियाच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करते.

अनम हिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील फार कोणाला माहिती नाही. अनम हिने दोन लग्न केली आहेत. अनम हिचं पहिलं लग्न हैदराबाद येथील उद्योजर अकबर रशीद याच्यासोबत झालं. 2016 मध्ये अनम आणि अकबर यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न दोन वर्ष देखील टिकलं नाही. अखेर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पण घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं नाही.

पहिल्या घटस्फोटानंतर अनम हिने माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांचे पूत्र मोहम्‍मद असदुद्दीन याच्यासोबत केलं. लग्नानंतर दोघांना एका गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव दुआ असं आहे… अनम आता पती आणि मुलीसोबत हैदराबाद येथील आलिशान घरात राहते.

अनम एका आलिशान बंगल्यात राहते, जो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. तिच्या बंगल्याची किंमत अंदाजे 13 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं आणि ती अत्यंत ऐषआरामाचे जीवन जगते. अनम हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अनम 331 कोटींची मालकीण आहे.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ