AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रांसपेरेंट कपडे घालणं शाहरुख खानच्या बायकोला पडलं महागात, फोटो पाहून अनेकांचा संताप

Shah Rukh Khan wife Gauri Khan: 'तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही...', ट्रांसपेरेंट कपडे घातल्यामुळे शाहरुख खानची बायको गौरी खान अनेकांच्या निशाण्यावर, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौरी खानची चर्चा...

ट्रांसपेरेंट कपडे घालणं शाहरुख खानच्या बायकोला पडलं महागात, फोटो पाहून अनेकांचा संताप
| Updated on: Apr 20, 2025 | 9:48 AM
Share

Shah Rukh Khan wife Gauri Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका मोठ्या कारणामुळे गौरी खान चर्चेत आली आहे. प्रसिद्ध इंटीरियर डिजायनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी गौरी आता तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर गौरी खानचे काही फोटो व्हायरल होत आहे. गौरी खानचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी रात्री, गौरी खानने एका कार्यक्रमात तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमासाठी गौरीने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. गौरी खानने यावेळी प्रसिद्ध ब्रँड टॉम फोर्डच्या स्लीक ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्यासाठी महागात पडला.

गौरी खान हिचा टॉप ट्रांसपेरेंट असल्यामुळे अनेकांनी गौरी खानला ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर किंग खानच्या पत्नीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘हिच्याकडे चांगले कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत का?’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘गौरी खान कडून अशी अपेक्षा नव्हती…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्टार असे कपडे का घालतात…’

गौरी खान फक्त इंटीरियर डिजायनर नाही तर, मुंबई ‘टोरी’ नावाचं तिचं स्वतःतं आलिशान हॉटेल देखील आहे. गौरीच्या हॉटेलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण काही दिवसांपूर्वी गौरी खानच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर ग्रहकांना देत असल्याचा व्हिडीओ समोर आला. ज्यामुळे गौरी खान चर्चेत आली.

गौरी खान हिला  आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील गौरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर गौरी खानच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी गौरी कायम तिने डिझाईन केलेल्या  घरांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, गौरी कुटुंबासोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.