AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटाच्या सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी ही अभिनेत्री मारायची 60 पुशअप्स; अभिनेत्याला द्यायची होती टक्कर

ही अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी 50 ते 60 पुशअप्स करायची. एका दिग्गज अभिनेत्यासमोर स्वतःला शक्तिशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटण्यासाठी ती हा व्यायाम करत असे. तिच्या या अनोख्या फिटनेस रुटीनने तिला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवल्याचं तिने सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपटाच्या सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी ही अभिनेत्री मारायची 60 पुशअप्स; अभिनेत्याला द्यायची होती टक्कर
Shriya Reddy's workout routine during the shooting of Salaar, 60 push-ups to do before each shortImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 5:23 PM
Share

पवन कल्याणचा “दे कॉल हिम ओजी” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पवन कल्याणसोबत इमरान हाश्मी आणि श्रेया रेड्डी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. इमरान हाश्मीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याचसोबत या चित्रपटामुळे चर्चा आहे ती एका अभिनेत्रीची. ही जिने लागोपाठा 2 चित्रपट हीट दिले. ही अभिनेत्री म्हणजे ‘सलार’ ही अभिनेत्री श्रिया रेड्डी.

अभिनेत्री सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी 50 ते 60 पुश-अप करत असे.

प्रभाससोबत तिचा ‘सालार’ हा चित्रपटही हिट ठरला. त्यानंतर तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्रेयाने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की ‘सालार’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान ती नेहमी सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी 50 ते 60 पुश-अप करत असे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती वर्कआउट 

श्रेयाने नुकत्याचं एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “मला आठवते की मी सालारमध्ये राधा रमाची भूमिका साकारण्यापूर्वी रोज 50 ते 60 पुशअप्स करत असायचे. मी नेहमीच प्रत्येक शॉटपूर्वी एक छोटाशी कसरत करत असे. मी माझ्या कॉस्ट्यूममध्ये माझ्या व्हॅनमध्ये, सेटवर जसं जमतील तसे पुशअप्स करायचे. पुशअप्स हा एक व्यायाम होता जो मी सहजपणे करू शकत असे. जेव्हा जेव्हा ते शॉटसाठी मला बोलवायचे तेव्हा मी त्यांच्याकडे थोडा वेळ मागत असे. मी लगेच माझ्या व्हॅनमध्ये जायचे आणि माझी कसरत करायचे आणि परत येत असे. त्यामुळे मला शक्तिशाली वाटायचे. जर मी इतक्या पुरुषांसोबत उभी असताना त्यांच्यासमोर मला अनबीटेबल स्वत:ला ठरवायचं असेल, तर मला ते आतून अनुभवावे लागले.

View this post on Instagram

A post shared by Sriya Reddy (@sriya_reddy)

अशा प्रकारच्या तयारी तुम्ही स्वतःसाठी करूच शकता.” असं म्हणत ती प्रभाससमोर तेवढ्याच ताकदीची अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती वर्कआउट करायची.

चित्रपटाची कमाई 183 कोटींच्याही पुढे

श्रीया रेड्डीच्या “दे कॉल हिम ओजी” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 183 कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने सर्वांना मागे टाकले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.