AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल

असे सुंदर व्हिडीओ शेअर करणाऱ्या श्वेताचा चाहता वर्ग खूप मोठा झाला आहे. (Shweta Shinde's Dance Videos went Viral on social media)

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता 'मला म्हणतात हो पुण्याची मैना'वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:18 PM
Share

मुंबई : सध्या सगळ्यांनाच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेड लागलं आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आपले फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात सध्या इन्स्टाग्रामवरील रिल्सची सगळीकडे धूम पाहायला मिळते. सध्या जुन्नरमधील श्वेता शिंदेचे (Shweta Shinde) काही व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’

सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत समोर येतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी लोकं हे ट्रेंड फॉलो करतात. अशात काही गाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर सध्या ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’ हे गाण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  या गाण्यावर  ठेका धरताना महिला वर्गाला आपण सोशल मीडियावर बघतोय. अनेकांचे हे व्हिडीओ नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. असेच काही व्हिडीओ  असाच श्वेता शिंदेचा ही हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडीओ (See Video)

हा व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.या गाण्यावर श्वेता शिंदे लावणीवर नृत्य करताना दिसतेय. लावणी करतानाचे तिचे हावभाव आणि स्टेप्स यासगळ्यामुळे तिनं नेटक-याचं लक्ष आपल्याकडे वेधन घेतलं आहे. त्यामुळे एकदम साध्या रुपात तिनं सर्वांना आकर्षित केलं आहे.

इन्स्टाग्रामवर 211K फॉलोअर्स

असे सुंदर व्हिडीओ शेअर करणाऱ्या श्वेताचा चाहता वर्ग खूप मोठा झाला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 211 हजार फॉलोअर्स आहेत. तिचे सगळ्याच व्हिडीओंना तुफान नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. लावणीचं नाही तर वेस्टर्न डान्सचे व्हिडीओसुद्धा तिनं शेअर केले आहेत.

पाहा व्हिडीओ

एवढंच नाही तर श्वेताच्या लग्नातीलही काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

संबंधित बातम्या

Video | 5Gच्या दुष्परिणामांवर जुही चावलाने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली ‘फोन जादूवर काम करत नाहीत पण…’

Sherni : विद्या बालनच्या ‘शेरनी’ गर्जना!, ट्रेलर आला; 18 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.