AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजलेले ओठ, शरीरावर जखमा…, इंटिमेट सीन करताना झालेला त्रास, TMKOC फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. इंटिमेट सीन करताना अभिनेत्रीला मोठा त्रास झाला. याबद्दल एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

सुजलेले ओठ, शरीरावर जखमा..., इंटिमेट सीन करताना झालेला त्रास, TMKOC फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Nehal Vadoliya
| Updated on: Aug 17, 2026 | 11:20 AM
Share

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे अनेक सेलिब्रिटींना एक नवीन ओळख मिळाली आहे. मालिकेतील अनेक कलाकार आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तर काही कलाकारांनी मालिकेत फार छोटी भूमिका साकारली पण आज ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशात कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री नेहल वडोलिया. नेहल हिने मालिकेत, बबीता हिच्या मैत्रिणीची छोटी भूमिका साकारली आहे. आता नेहल हिचं नाव बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे.

नेहल फक्त एक ग्लमरस अभिनेत्रीचं नाही तर, एक इंटिमेसी कॉर्डिनेटर देखील आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर नेहल हिने तिचा मोर्चा बोल्ड शोजच्या दिशेने वळवळा आहे. टीव्ही विश्वात स्वतःचं नाव मोठं करण्याची अभिनेत्रीची इच्छा होती. पण ती बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी झोतात आली.

एका पॉडकास्टमध्ये नेहल हिने इंटिमेट सीन दिल्यानंतर होणाऱ्या त्रासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘बोल्ड सीन करताना सुरक्षित वाटणं फार करजेचं असतं. म्हूणून बोल्ड सीन मी कायम शेवटी शूट करत. कारण बोल्ड सीननंतर ओठ सुजतात. त्यामुळे डायलॉग असलेले सीन मी कायम पहिल्यांदा करते…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला लोकांना सांगायचं आहे की, इंटिमेट सीन शुट करताना काळजी घ्यावी लागते. सीनमध्ये जे लिहिलं आहे, तेच कारावं लागतं. बोल्ड सीन करताना कोणत्याच भावना निर्माण होत नाहीत. तिकडे फक्त डायरेक्शन दिलं जातं. एकाच टेकमध्ये सीन पूर्ण करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो…’

‘बोल्ड सीन केल्यानंतर शारीरावर अनेक जखमा होतात. हे सीन करणं फार कठीण असतात. कलाकार इंटिमेट सीन करताना असहज असतात.’ असं देखील अभिनेत्री नेहल वडोलिया म्हणाली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नेहल वडोलिया हिची चर्चा रंगली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री नेहल वडोलिया कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे ग्लॅमरस आणि क्लासी फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्ट लाईक्स आणि कमेंंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं