Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना शुद्ध नाही, दीपू श्रीवास्तव यांनी दिले नवे हेल्थ अपडेट…

राजू श्रीवास्तव हे सध्या दिल्लीतील एम्स रूग्णालयात आहेत. राजू हे व्हेंटिलेटरवर अजून तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या तब्येतीबाबत काही अपडेट मिळत नसल्याने चाहते चिंतेत होते.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना शुद्ध नाही, दीपू श्रीवास्तव यांनी दिले नवे हेल्थ अपडेट...
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 9:21 AM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत दररोज वेगवेगळे अपडेट पुढे येतंय. राजू यांना रूग्णालयात (Hospital) दाखल करून एक महिना जरी झालांय, तरीही अजून राजू यांना शुद्ध आली नाहीये. यामुळे कुटुंबीय आणि चाहते यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण असून सर्वजण राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मध्यंतरी बातमी आली होती की, एम्स रूग्णालयातून मुंबईच्या (Mumbai) रूग्णालयात राजू यांना हलवण्यात येणार आहे. मात्र, राजू श्रीवास्तव यांचे बंधू यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिलीये.

राजू श्रीवास्तव यांच्या बंधूंनी दिले नवे हेल्थ अपडेट

राजू श्रीवास्तव हे सध्या दिल्लीतील एम्स रूग्णालयात आहेत. राजू हे व्हेंटिलेटरवर अजून तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या तब्येतीबाबत काही अपडेट मिळत नसल्याने चाहते चिंतेत होते. मात्र, शुक्रवारी राजू श्रीवास्तव यांचे बंधू दीपू श्रीवास्तव यांनी तब्येतीबाबत अपडेट दिले असून काही महत्वाची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केलीये.

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर

दीपू श्रीवास्तव यांनी राजू यांच्या तब्येतीबद्दल सांगितले की, राजू यांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे, ते लवकरच बरे होतील. सध्या राजू व्हेंटिलेटरवर आहे. राजू यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही राजू यांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, पण तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. इतकेच नाही तर राजू यांच्या भावाने हे स्पष्ट केले आहे की, राजू यांचा पुढील उपचार एम्समध्येच होणार आहे, त्यांना मुंबईला शिफ्ट करण्यात येणार नाही.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.