AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay: ज्याच्या पहिल्या चित्रपटात हिरो बनला थलपती विजय, त्याच्याच पक्षाचा निवडणूकीत केला सफाया…

Thalapathy Vijay: ज्याच्या पहिल्या चित्रपटाचा हिरो बनला थलपती विजय, त्याच्याच पार्टीने धुळ चारली TVK ने मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्या पार्टीला डोकेवर काढूच दिले नाही. आज थलपती विजय डीएमके आणि स्टॅलिन यांच्यासाठी व्हीलन ठरले आहेत. कधी काळी त्यांच्या मुलाचे हिरो राहिले होते. काय आहे हे कनेक्शन...

Thalapathy Vijay: ज्याच्या पहिल्या चित्रपटात हिरो बनला थलपती विजय, त्याच्याच पक्षाचा निवडणूकीत केला सफाया...
Thalapathy Vijay
| Updated on: May 05, 2026 | 5:26 PM
Share

Thalapathy Vijay: साऊथचा सुपरस्टार थलपती विजय याची चित्रपटात एण्ट्री धमाकेदार असते. तामिळनाडूच्या निवडणूकीतही त्याने अशी डॅशिंग एण्ट्री केली आहे. जनतेने एका अभिनेत्यावर विश्वास दाखवला आहे, थलपती विजय याच्या टीव्हीकेने अशी कमाल केली आहे की सत्ताधारी एम. के. स्टॅलिन याच्या डीएमकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतमोजणी ते निकाल संपूर्ण एकतर्फी मामला झाला आहे, विजयच्या या विजयाने चित्रपट क्षेत्रातील लोकही आनंदी झाले आहेत. कारण त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मात्र, स्टॅलिन यांच्या विजयचा एक आणखी जने तगडे कनेक्शन आहे. या निवडणूकीत ज्यांचा पराभव विजयने केला ते स्टॅलिन देखील कधी काळी अभिनेते होते. दोघांनी एकत्र चित्रपटात कामही केले आहे आणि विजय याच्या चित्रपटात स्टॅलिन यांनी पैसे लावले होते. चला सगळी माहिती जाणून घेऊयात….

थलपती विजय यांचा ‘वेत्री’ पासून ते ‘जन नायकन’ चा प्रवास एकदमच रंजक आहे. विजय याची ‘जन नायकन’ चित्रपट रिलीज होणे बाकी आहे. हा चित्रपट अनेक दिवसांपासून सेन्सॉरकडे अडकला आहे.विजय याने त्याच्या करियरची सुरुवात १९८४ मध्ये बालकलाकार म्हणून सुरु केली होती. जेव्हा ‘वेत्री’ रिलीज झाला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील एस. ए.चंद्रशेखर यांनी केले होते. मात्र, लीड एक्टर म्हणून त्याने ‘नालैया थीरपू’ मधून जोरदार प्रवेश केला. त्याने त्याच्या करियरमध्ये सुमारे ८० चित्रपटात काम केले आहे. मात्र, एक चित्रपट उदयनिधी स्टॅलिन आणि थलपती विजयचा किस्सा सांगते. कोणता ही चित्रपट पाहूयात..

ज्याच्या चित्रपटाचा हीरो होता विजय, आता व्हीलन ठरला…

हा किस्सा थलपती विजय याच्या साल २००८ मध्ये आलेला Kuruvi चित्रपटाचा आहे.एक तामिळ एक्शन कॉमेडी चित्रपट होता. ज्यास Dharani ने दिग्दर्शित केले होते. आणि प्रोड्युसर होते Red Giant Movies. या चित्रपटात थलपती विजय सोबत तृषा आणि आशीष विद्यार्थी यांनी काम केले होते. येथूनच सुरु झाली हिरो बनण्याची कहाणी. Kuruvi चित्रपटाला निर्मिती करणारी कंपनी Red Giant Movies ही कंपनी उदयनिधी स्टॅलिन यांची आहे. जे प्रोडक्शन सोबतच चित्रपटाचे वितरण देखील करायचे. या कंपनीची सुरुवात उदयनिधी स्टॅलिन यांनी केली होती. उदयनिधी यांनी या कंपनीचे सूत्रे बराच काळ सांभाळली. आता या कंपनीची सूत्रे त्यांचा मुलगा इनबन यांच्या हातात आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचा मुलगा सीईओ बनला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांच्या प्रोडक्शन हाऊसला सर्वात आधी कुठल्या दुसऱ्या चित्रपटा सोबत काम सुरु करणार होते. मात्र, हा सिनेमा सुरु झालाच नाही. त्यानंतर रेड जायंट मुव्हीजने विजयची एक्शन कॉमेडी ‘कुरुवी’ला प्रोड्युस केले. म्हणजे विजय त्यांचे पहिले हिरो बनले. त्यानंतर अनेक मोठ्या चित्रपटांवर या हाऊसने पैसे लावले. तेव्हा कोणी विचार केला नव्हता की १८ वर्षांपूर्वी ज्या ( उदयनिधी स्टॅलिन ) मुलासाठी विजय हिरो बनला होता. २०२६ मध्ये त्याच्याच ( एम.के.स्टॅलिन) वडीलांनासाठी तो व्हीलन बनला.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग