AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिप लॉक सीनचा रेकॉर्ड अजूनही या चित्रपटाच्या नावे, इमरान हाश्मीचा चित्रपट नव्हे,पाहा कोणता चित्रपट

हिंदी चित्रपटात चुंबन दृश्य येण्यापूर्वी कलाकार जवळ यायचे नंतर पडद्यावर दोन फुले एकमेकांना चिकटवल्याचे दाखविले जायचे. त्यामुळे प्रेक्षक समजून जायचे की आपल्या आवडत्या अभिनेत्यानं आणि आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे चुंबन घेतले आहे.

लिप लॉक सीनचा रेकॉर्ड अजूनही या चित्रपटाच्या नावे, इमरान हाश्मीचा चित्रपट नव्हे,पाहा कोणता चित्रपट
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 06, 2024 | 5:28 PM
Share

बॉलीवूडच्या चित्रपटात 20 शतकाच्या पूर्वाधात चुंबर दृश्यावर काही बंदी नव्हती. अनेक चित्रपटात मुख्य अभिनेते चुंबन दृश्य सहज देत असत. त्याकाळी कोणतेही मोरल पोलिसिंग देखील नव्हते. अगदी 1930 पर्यंत हा सिलसिला कायम होता. परंतू दुसरे महायुद्ध संपले आणि आपला देश स्वतंत्र झाला आणि सुमारे तीन दशके चुंबन दृश्य सिनेमातून हद्दपार झाले. त्यानंतर अगदी 2000 नंतर पुन्हा चित्रपटात चुंबन दृश्यांचा सिलसिला सुरु झाला. मर्डर आणि ख्वाईश सारख्या चित्रपटातून बिनधास्त चुंबन दृश्ये चित्रित केली आणि सेन्सॉरने देखील कोणतीही काटछाट न करता ही दृश्ये तशीच मंजूर केली. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर चुंबन दृश्य तर असतेच असते. परंतू या एका चित्रपटाने चुंबन दृश्याचा विक्रम मोडला गेला. कोणता तो चित्रपट पाहूयात….

3G हा हॉरर थ्रीलर चित्रपट साल 2013 रोजी रिलीज झाला होता. श्रीशांक आनंद आणि शंतनू राय चिंब्बर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि सोनल चौहाण यांनी भूमिका केली आहे. हा इरॉटिक थ्रीलर चित्रपट अगदीच छोट्या बजेटचा चित्रपट होता. तरीही अनेक प्रश्नमंजषात हा बॉलीवूडचा सर्वाधिक चुंबन दृश्ये असलेला चित्रपट म्हणून 3G या चित्रपटाचे नाव घेतले जाते. कारण त्यात तब्बल 30 लिप लॉक सीन होते. या चित्रपटाने इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या मर्डर चित्रपटाचा ( 20 किस ) रेकॉर्ड तोडून टाकला होता.

‘थ्रीजी’चा रेकॉर्ड कायम आहे

परंतू चुंबन दृश्याची भरमार असलेल्या ‘थ्रीजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर मात्र मान टाकली. या चित्रपटाला समीक्षकांनी देखील कमी रेटिंग दिले आणि आतापर्यंतचा खराब चित्रपट म्हणून त्याच्याकडे पाहीले जाते. IMDb हा साईटने देखील या चित्रपटाला 3.6 असे रेटिंग दिले होते.हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर डिझास्टर साबित होऊन त्याने वर्ल्ड वाईड 5.9 कोटी रुपयांची कमाई करीत आपल्या निर्मितीचा खर्चही वसुल केला नाही.  किसिंग सीनचा 3G चा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. पण अजूनही तो शाबूत आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ त्याच वर्षी प्रदर्शित झाला यात 27 लिप लॉक किसिंग सिन होते. तर ‘बेफिक्रे’ या रणवीर सिंह आणि वाणी कपूर या चित्रपटात 25 किसिंग सीन होते.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा