AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज, थेट म्हणाला लव्ह यू, अभिनेत्रीचे उत्तर ऐकून चाहते हैराण

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते.

Uorfi Javed | भर रस्त्यामध्ये 'या' व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज, थेट म्हणाला लव्ह यू, अभिनेत्रीचे उत्तर ऐकून चाहते हैराण
| Updated on: May 27, 2023 | 9:04 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाहीये. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच झाडाच्या सालीपासून तयार केलेला ड्रेस घातला. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय. अनेकांनी थेट झाडाच्या सालीपासून नाही तर शेणापासून ड्रेस (Dress) तयार केल्यासारखे वाटत असल्याचे म्हणत उर्फी जावेद हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. बिग बाॅस ओटीटीमध्येही धमाका करताना उर्फी जावेद ही दिसली होती. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही एका हाॅटेल बाहेह दिसत आहे. उर्फी जावेद हिलापासून पापाराझी यांनी तिच्या भोवती गर्दी केली. उर्फी जावेद ही पापाराझी यांना पाहून म्हणाली की, तुम्ही लोक फार जास्त कमीने आहात. हे उर्फी हसत हसत म्हणत होती.

पुढे पापाराझी यांच्या गर्दीतून एक जण थेट उर्फी जावेद हिला LOVE YOU म्हणतो. यावर उर्फी जावेद ही डोळा मारत हसताना दिसली. परत पापाराझी उर्फी जावेद हिला लव्ह यू म्हणतो. यावर उर्फी जावेद म्हणते की, हा माझा बाॅडीगार्ड आहे…जा याला मारा…असे म्हणत उर्फी जावेद ही हसताना तिथून निघून जाताना दिसत आहे.

आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद ही पापाराझी याच्या लव्ह यूचा रिप्लाय देत नाही. नेहमीच उर्फी जावेद ही पापाराझी यांच्यासोबत मस्ती करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना स्मार्ट वाॅच गिफ्ट देताना उर्फी जावेद ही दिसली होती.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.