AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed ची ‘अशी’ झाली अवस्था; अनेक वर्षांनंतर का होतोय पश्चाताप?

वयाच्या १८ व्या वर्षी उर्फी जावेद हिने केलं असं काम, ज्याचा तिला आता होतोय पश्चाताप... काही फोटो शेअर करत उर्फीने सांगितली स्वतःची अवस्था

Urfi Javed ची 'अशी' झाली अवस्था; अनेक वर्षांनंतर का होतोय पश्चाताप?
| Updated on: Jul 24, 2023 | 1:35 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : मॉडेल आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) कायम तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. पण आता उर्फीने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिची चर्चा रंगत आहे. उर्फीने काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, मॉडेलने इतरांना देखील सावध राहण्याचा सल्ला देत, डॉक्टरांवर निशाणा साधला आहे.  उर्फी हिने ओठांची सर्जरी केली होती ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड त्रास झाला आहे. उर्फी हिचे ओठ देखील सुजले आहेत. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हा सर्वांना माझ्या ओठांच्या सर्जरीबद्दल सांगत आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षी ओठांची सर्जरी केली होती. तेव्हा माझ्याकडे सर्जरी करण्यासाठी पैसे नव्हते. पण मला माझे ओठ आवडत देखील नव्हते. माझे ओठ प्रचंड बारीक होते. मला मोठे ओठ हवे होते. म्हणून मी एका डॉक्टरांकडे गेली होती…’

View this post on Instagram

A post shared by Uorfi Javed (@urf7i)

पुढे उर्फी म्हणाली, ‘ज्या डॉक्टरकडे मी गेली होती, त्याने कमी पैशांमध्ये माझ्या ओठांची सर्जरी केली. पण ती सर्जरी प्रचंड वेदनादायी होती आणि ते क्षण मला विसरायचे आहेत… मी तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही ओठांची सर्जरी करु नका. पण कोणत्या डॉक्टरांकडून करुन घेत आहात याची चौकशी आधी नक्की करा…’

उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. नेटकरी तिच्या पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू कायम सुंदर दिसतेस…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुला असं सगळं करण्याची काय गरज आहे… जे आहे त्यामध्ये आनंदी राहा…’ अनेक उर्फीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मॉडेल कधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी ट्रोलिंगला बळी पडते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर पापाराझींना पोज देताना दिसते.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?