AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | ‘जवान’ बद्दल विचारण्यात आला असा प्रश्न, खुद्द किंग खानही घाबरला ना राव… !

Shah rukh Khan Jawan : 'पठाण' बनून बॉक्स ऑफीसवर फुल धमाल केल्यानंतर आता शाहरूख खान 'जवान' सोबत नव्या धमाक्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले असून चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी शाहरूखने पुन्हा #AskSRK सेशन ठेवले होते.

Shah Rukh Khan | 'जवान' बद्दल विचारण्यात आला असा प्रश्न, खुद्द किंग खानही घाबरला ना राव... !
| Updated on: Sep 04, 2023 | 3:15 PM
Share

#AskSRK Session : बॉलीवूडचा पठाण अर्थात शाहरुख खान (Shah rukh Khan) सध्या ‘जवान’ (Jawan) बनून त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. ‘पठाण’ ला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर त्याचा ‘जवान’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉक्सऑफीसवर नवा विक्रम रचण्यास उत्सुक असून हा चित्रपट पठाण चा रेकॉर्डही मोडतो का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, अभिनेत्याने चाहत्यांशी थोड्या गप्पा मारल्या. #AskSRK सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरूखला भरपूर, काही अतरंगीसुद्धा प्रश्न विचारले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षावही केला.

याच सेशनदरम्यान, एका चाहत्याने शाहरूखला असा अतरंगी प्रश्न विचारला जो ऐकून किंग खानही घाबरला ना राव.. ! हा प्रश्न फक्त शाहरुखच्या ‘जवान’शी संबंधित नव्हता, तर त्याच्या दुसऱ्या भागाशी देखील संबंधित होता.

शाहरुखचा फोटो शेअर करत राजकुमार नावाच्या एका युजरने त्याला विचारले, ‘जवान 2 कधी येणार ?’ युजरच्या या अतरंगी प्रश्नाला उत्तर देताना शाहरूखेही त्याच शैलीत उत्तर दिले, ‘सर्वात आधी हा ( चित्रपट) तर पहा, बच्चे की जान लोगे क्या ?’ अशा मजेशीर अंदाजात शहरूखने रिप्लाय केला.

‘जवान’ बद्दल सांगायचं झालं तर येत्या 7 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शिक होणार असून त्यापूर्वी गेल्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेहमीप्रमाणे शाहरुखच्या चाहत्यांनी हा ट्रेलरही डोक्यावर घेतला आहे. लोकांमध्ये किंग खानची क्रेझ इतकी आहे की काहींनी संपूर्ण थिएटर हॉल बुक केला आहे तर काहींनी मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.