AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विकी कौशल याची धमाल, सौदा खरा खरा गाण्यावर अभिनेत्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे विकी कौशल याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. विकी कौशल याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Video | विकी कौशल याची धमाल, सौदा खरा खरा गाण्यावर अभिनेत्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Sep 28, 2023 | 7:34 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल (Vicky Kaushal) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विकी कौशल याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विकी कौशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटात विकी कौशल याच्यासोबत सारा अली खान ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे यांची जोडी हिट ठरली आणि जरा हटके जरा बचके चित्रपट सुपरहिट ठरला. ज्यावेळी मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी जरा हटके जरा बचके चित्रपटाने तूफान कमाई केली.

विकी  कौशल आणि सारा अली खान हे त्यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. विकी कौशल यांच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तगडी कमाई केली. इतकेच नाही तर आपल्या पतीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना कैफ ही देखील दिसली. तिने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाबद्दल माहिती दिली होती.

विकी  कौशल हा कायमच चर्चेत असतो. नुकताच सध्या सोशल मीडियावर विकी कौशल याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विकी कौशल हा धमाकेदार डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा डान्स त्याच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय. विकी कौशल हा आपल्या मित्रांसोबत खास डान्स करताना दिसतोय.

विकी कौशल हा सौदा खरा खरा या गाण्यावर खास डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे चाहत्यांना त्याच्या डान्सची स्टाईल प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. आता विकी कौशल याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

एका चाहत्याने म्हटले की, कतरिना कैफ हिच्यासारखी पत्नी असल्यावर अशाप्रकारचा डान्स करावाच लागतो. दुसऱ्याने लिहिले की, मी या संपूर्ण व्हिडीओमध्ये फक्त आणि फक्त विकी कौशल याच्याकडेच पाहत होतो. तिसऱ्याने लिहिले की, विकी कौशल याचा हा डान्स मला खूप जास्त आवडलाय. मी याच्या डान्सचा फॅन झालो आहे. विकी कौशल नेहमीच अशाप्रकारचे डान्स करताना दिसतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?