AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश देशमुख याने रिया चक्रवर्तीला दिली मोठी ऑफर, जेनेलिया भडकली, थेट दाढीला हात लावत..

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

रितेश देशमुख याने रिया चक्रवर्तीला दिली मोठी ऑफर, जेनेलिया भडकली, थेट दाढीला हात लावत..
Riteish Deshmukh
| Updated on: Dec 12, 2025 | 11:11 AM
Share

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आपल्या अभिनयाचा खास ठसा त्याने सोडला. बिग बॉस मराठीलाही होस्ट करताना रितेश दिसला. रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय राहतो. पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत धमाल मस्तीचे व्हिडीओ शेअर करतो. लातूर जिल्ह्यांतील त्यांच्या मूळगावी कुटुंबासोबत वेळ घालवताना जेनेलिया आणि रितेश कायमच दिसतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया कायचम पार्टी असो किंवा बॉलिवूडचा एखादा कार्यक्रम सोबतच असतात. रितेश देशमुख कधीच जेनेलियाचा हात सोडत नाही. चाहत्यांनाही रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी प्रचंड आवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये जेनेलियाच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत आहे.

कार्यक्रमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया जात होते. यादरम्यान रितेश देशमुख हा रिया चक्रवर्तीला म्हणतो की, तुला मी सोडू का? यावेळी रितेश देशमुख याचे बोलणे ऐकून जेनेलिया रागाने बघाताना दिसतंय. यावर रिया म्हणते की, माझी कार आहे. रितेश आणि रिया बोलत असताना चांगलीच संतापाने बघताना जेनेलिया दिसली. हेच नाही तर धन्यवाद बोलताना रिया चक्रवर्ती हिने थेट रितेश देशमुखच्या दाढीला हात लावला.

तिने रितेश देशमुखची गळाभेट घेण्याअगोदर जेनेलियाची देखील गळाभेट घेतली. मात्र, जेनेलिया तिला बोलली नाही. रितेश देशमुखची गळाभेट घेऊन बाय बोलून जाताना रिया चक्रवर्ती दिसली. त्यावेळी जेनेलिया तिला आनंदाने बाय बोलताना दिसली. रितेश देशमुख रिया चक्रवर्तीला सोडू का विचारताना दिसला, त्यावेळी जेनेलियाचा चेहरा बरेच काही सांगून गेला.

तिला रितेश देशमुख याचे विचारणे अजिबातच पटले नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आता रितेश देशमुख, जेनेलिया आणि रिया यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. यापूर्वीही असाच एक व्हिडीओ जेनेलियाचा व्हायरल होताना दिसला. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी लग्न केले. दोघांची दोन मुले देखील आहेत

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!