AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर

आयपीएलच्या पर्टीनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर एका अभिनेत्रीच्या घरी पोहोतलेला. त्यानंतर अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत येथे देखील गेलेला... याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला आहे.

IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
| Updated on: Aug 28, 2026 | 12:15 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा लोकप्रिय क्रिकेपटूंसोबत झाली. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. काहींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं तर, काही मात्र विभक्त झाले. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने देखील एक मोठा किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शोएब याने सांगितल्यानुसार, आयपीएलच्या पार्टीनंतर क्रिकेटर एक अभिनेत्रीला तिच्या घरी सोडायला गेलेला. एवढंच नाही तर, शोएब त्यानंतर अभिनेता शाहरुख याच्या बंगल्यावर देखील गेलेला. याचा खुलासा खुद्द शोएब यांनी केला.

नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये शोएब म्हणाला, ‘आयपीएलनंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये आम्ह दोघे (अभिनेत्री) होतो. त्यानंतर मी तिला तिच्या घरी सोडायला गेलेलो. मी तिला फोन देखील केलेला. तिने घरी पोहोचले… असं सांगितल्यानंतर मी शाहरुख याच्या मन्नतवर गेलो….’

शोएब याने अनेक वर्षांनी किस्सा सांगितला. पण अभिनेत्रीचं नाव सांगितलं नाही. एवढंच नाही तर, शोएब याने असं देखील सांगितलं की. बॉलिवूडमध्ये अनेकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आजही ते संबंध टिकून आहेत… असं देखील शोएब याने सांगितलं.

एवढंच नाही तर, शोएब याने असा देखील खुलासा केला की, अभिनेता सलमान खान याने इमरान हाश्मी याच्या ‘गँगस्टर’ सिनेमासाठी एक भूमिका ऑफर केलेली. पण ती ऑफर शोएब याने नाकारली… शोएब आज क्रिकेटमध्ये सक्रिय नसला देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

शोएब अख्तर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शोएब आणि रुबाब यांनी 2014 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 2016 मध्ये शोएब आणि रुबाब यांनी मोठा मुलगा मोहम्मद मिकाइल अली याला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी दुसरा मुलगा मोहम्मद मुजद्दिद अली याला जन्म दिला.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब अख्तर याच्या कुटुंहबाची आणि नुकताच जन्मलेल्या लेकीची चर्चा रंगली आहे. त्यानंतर शोएब अख्तर वायाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला. 1 मार्च 2024 मध्ये  शोएबची पत्नी रुबाब खान हिने 1 मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला .

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश