AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किली पॉल ‘गुलाबी साडी’ गाणं म्हणतो तेव्हा…, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

किली पॉलला मराठी गाण्यांची भूरळ, ‘गुलाबी साडी' गाण्यावर किली पॉलचा डान्स नाही, त्याने गायलंय गाणं... पाहा व्हिडीओ, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किली पॉल याच्या नव्या व्हिडीओची चर्चा... चाहत्यांनी देखील केला प्रेमाचा वर्षाव...

किली पॉल ‘गुलाबी साडी' गाणं म्हणतो तेव्हा..., व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...
| Updated on: Mar 18, 2024 | 2:39 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) याला कोणी ओळखत नाही हे शक्य नाही. जगभरात किली पॉल याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. किली पॉल याचं बॉलिवूडच्या गाण्यांवर असलेलं प्रेम सर्वांना माहिती आहे. पण आता किली पॉल मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला आहे, किली पॉल याने मराठी गाण्यावर डान्स नाहीतर, चक्क गाणं गायलं आहे. ‘गुलाबी साडी’ गाणं गात किली पॉल याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त किली पॉल याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने किली पॉल याला वेडं लावलं आहे. किली पॉल याच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. सांगायचं झालं तर किली पॉल कायम भारतीय गाण्यांवर लिपसिंक करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांकडून प्रेम देखील मिळतं. किली पॉलचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

किलीचे सोशल मीडियावर जवळपास 8.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. किली अनेकदा भारतात देखील आला आहे. बिग बॉसमध्ये देखील पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. किली कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो.

किली पॉल सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार