AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे झेने झोई ? अभिनेता अर्शद वारसी सोबत स्पॉट झाली, लोक म्हणताहेत श्रद्धा कपूरची कॉपी

बॉलीवूडच्या कोणत्याही पार्टीत लोकांची नजर नव्या चेहऱ्यांवर खिळलेली असते. कोणताही सुंदर चेहरा समोर आाल लोकांची उत्सुकता वाढते. अखेर ही व्यक्ती कोण आहे ? असाच एक नवा चेहरा इंटरनेटवर व्हायरल होत आहे.ज्याच्या संदर्भात लोक माहिती घेऊ इच्छित आहेत.

कोण आहे झेने झोई ? अभिनेता अर्शद वारसी सोबत स्पॉट झाली, लोक म्हणताहेत श्रद्धा कपूरची कॉपी
Bollywood Fresh Face
| Updated on: Apr 06, 2026 | 11:14 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून एका सुंदर मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही मुलगी या व्हिडीओत अभिनेता अर्शद वारसी सोबत नजरेस दिसली आहे. या मुलीचे सौदर्य पाहून युजरना ही मुलगी कोणाची असा प्रश्न पडला आहे. अनेक जण ही मुलगी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन सारखी दिसतेय असे म्हणत आहेत तर काही जणांना ती श्रद्धा कपूर सारखी वाटत आहे. तर कोण आहे ही झेने जोई पाहूयात ?

कोण आहे झेने जोई?

झेने जोई ही अभिनेता अर्शद वारसी याची कन्या आहे. तिचे संपूर्ण नाव झेने झोई वारसी आहे. एका अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटच्या निमित्ताने झेने झोई स्पॉट झाली. आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. येथे ती तिचे वडील अर्शद वारसी सोबत आली होती. तिचा फोटो आणि सुंदर हास्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. युजरना तिची सिम्पलीसिटी इतकी आवडली की अनेकांनी तिला अभिनेत्री श्रद्धा कपूर हीची कॉपी म्हटले आहे. या इव्हेटमध्ये अर्शद वारसीची लाडकी कन्या ब्लॅक एण्ड व्हाईट ड्रेसमध्ये नजरेस आली होती. तिने मिनिमल मेकअप आणि मोकळे ठेवलेल्या केसांमध्ये ती सुंदर दिसत होती.

येथे पोस्ट पाहा –

लाईमलाईट पासून दूर

झेने त्या निवडक स्टार किड्समध्ये आहे ज्या लाईमलाईटपासून दूर असतात. ती काही मोजक्या इव्हेंटमध्ये वडीलांसोबत आली होती. परंतू जास्त प्रसिद्धीत राहयला तिला आवडत नाही. इंस्टा हँडलवर झेने हिचे ११.९ हजार फॉलोअर्स आहेत. ५७ वर्षांचा अभिनेता अर्शद वारसी याने साल १९९९ मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मारिया गोरेटी हीच्याशी लग्न केले होते. या कपल दोन मुले आहेत. मुलाचे नाव जेक आहे. तर मुलगी झेने १९ वर्षांची आहे.

Follow Us
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक