AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिकिनी घालून मॉडेलच्या टीम इंडियाला ‘हॉट’ शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल

बोल्ड सीनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्लीन चोप्रा एक हॉट व्हिडीओ नुकताचं समोर आला आहे. या व्हिडीओत तिने विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला बिकिनी घालून बोल्ड स्टाईलमध्ये हॉट शुभेच्छा दिल्या आहेत.

बिकिनी घालून मॉडेलच्या टीम इंडियाला 'हॉट' शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jun 23, 2019 | 11:19 PM
Share

मुंबई : बोल्ड सीनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्लीन चोप्रा एक हॉट व्हिडीओ नुकताचं समोर आला आहे. या व्हिडीओत तिने विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला बिकिनी घालून बोल्ड स्टाईलमध्ये हॉट शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेने वेड लावले आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाला लाखो चाहते शुभेच्छा देत आहेत. नुकतंच शर्लीन चोप्राने हॉट अंदाजात टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत शर्लीनने बिकिनी घातली असून ती नेटच्या मैदानात उतरली आहे. त्यानंतर त्याच हॉट अवतारात तिने सरावही केली. विशेष म्हणजे डोक्यात हॅल्मेट, हातात ग्लोव्ज आणि बॅट, पायात पॅड आणि शूज हे क्रिकेटचे साहित्यही तिच्याकडे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शर्लीनने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावेळी टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे. “GO HARD OR GO HOME! ITS TIME TO BLEED BLUE!” असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याच्या दिवशी ‘फादर्स डे’ असल्याने त्याचाही उल्लेख तिने यात केला आहे. हा व्हिडीओ 7 दिवस आधीचा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 6 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. (पुढे वाचा)

दरम्यान भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या एका व्हिडीओचा वापर करुन जाहिरात तयार केली होती. याला उत्तर  बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओत तिने ऑन कॅमेरा आपले अंर्तवस्त्र काढले. तसेच एक नाही तर दोन कपात बसून चहा प्या असा सल्लाही तिने पाकिस्तानला दिला. (पुढे वाचा)

View this post on Instagram

My Answer to the Pakistani AD. #IndvsPak World Cup 2019.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

दरम्यान वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली होती. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने वर्ल्डकपमध्ये आपणच बाप असल्याचं दाखवून दिलं होते.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.