AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरबसल्या पतंजलीचे प्रोडक्ट घरी असे आणा, कॅशबॅकसह इतर ऑफरचा लाभ उठवा..

पतंजली आयुर्वेद कंपनीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मद्वारे होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध केली आहे. याचा अर्थ तुम्ही आता तुमच्या घरच्या आरामात पतंजलीचे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. ऑनलाईन खरेदीवर सवलत आणि कॅशबॅक देखील मिळत आहे.

घरबसल्या पतंजलीचे प्रोडक्ट घरी असे आणा, कॅशबॅकसह इतर ऑफरचा लाभ उठवा..
Patanjali online shopping
| Updated on: Jan 26, 2026 | 8:24 PM
Share

पतंजली आयुर्वेदाने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगची सुविधा दिली आहे. आता साबण, टुथपेस्ट,पीठ, तूपापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत सर्व प्रोडक्ट घरबसल्या मागवता येऊ शकते. कंपनीची अधिकृत वेबसाईटद्वारा ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देखील दिला जात आहे. ही सुविधा खासकरुन त्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जे स्टोअरपर्यंत जाऊ शकत नाही, त्यांना आता बसल्या पतंजलीची आयुर्वेदिक उत्पादने ऑनलाईन विकत घेता येणार आहे.

पंतजली ऑनलाईन प्लॅटफॉर्म

योग गुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीने ग्राहकांच्या सुविधेला ध्यानात घेऊन अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना पतंजली स्टोअरपर्यंत जायची काही गरज लागत नाही. वेबसाईट आणि मोबाईल ऐपद्वारे थेट कंपनीचे प्रोडक्ट ऑर्डर केले जाऊ शकतात.

हजारो स्वदेशी प्रोडक्ट आता एका क्लिकवर

पतंजलीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयुर्वेदिक औषधांसह दैनंदिन जीवनात वापरता येणारी उत्पादने देखील उपलब्ध आहेत. साबण, शॅम्पू,टुथपेस्ट, बिस्कीट, तूप, आटा आणि हर्बल ज्युस सारखी हजारो उत्पादने ग्राहकांना घरबसल्या मागवता येणार आहे. कंपनी म्हणणे आहे की यामुळे छोट्या शहरे आणि ग्रामीण भागात रहाणाऱ्या लोकांना देखील शुद्ध आणि स्वदेशी प्रोडक्ट सहजपणे मिळणार आहे.

ऑनलाईन खरेदीवर डिस्काऊंट

ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या अनेक उत्पादनांवर ३ ते १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देखील मिळते. खास करुन PNB-Patanjali आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यानंतर कॅशबॅकचाही फायदा मिळतो. काही निवडक उत्पादनांवर फ्री डिलीव्हरीची देखील सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या सुविधाजनक आणि फिफायची दरात खरेदीचा लाभ घेता येणार आहे.

घरबसल्या पतंजलीवरुन असे ऑर्डर करा

पतंजलीकडून ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना patanjaliayurved.net वेबसाईटवर जावे लागेल

येथे अकाऊंट बनवून वा लॉगिन करुन मनपंसद प्रोडक्टला कार्टमध्ये एड करावे

प्रोडक्टला कार्टमध्ये टाकून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ऑर्डर कन्फर्म केली जाते

काही दिवसात हे साहित्य थेट ग्राहकाच्या घरी पोहचवले जाते.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.