AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : उन्हाळ्यामध्ये पुदीन्याच्या पानांपासून मिळतात जबरदस्ते फायदे, जाणून घ्या!

Mint Leaves Benefits : पुदिन्याच्या पानांचा थंड प्रभाव असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील अनेक समस्यांपासून ते आराम देतात. यामध्ये प्रोटीन मेन्थॉल व्हिटॅमिन-ए कॉपर कार्बोहायड्रेट सारखे पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Health : उन्हाळ्यामध्ये पुदीन्याच्या पानांपासून मिळतात जबरदस्ते फायदे, जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 16, 2023 | 10:34 PM
Share

मुंबई : आपण कोणताही पदार्थ बनवत असताना तो आणखी छान दिसावा यासाठी कोथिंबीर टाकतो. कोथिंबीरमुळे त्या पदार्थाला एक वेगळी चव येते. तसंच याप्रमाणेच पदार्थांमध्ये आणखी चव येण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो. पुदीन्याची पाने ही पदार्थांची चव वाढवण्याचं काम करतातच सोबतच ते आपल्या शरीरासाठी देखील उपयुक्त असतात.

पुदीन्याची पाने ही शरीराला शीतलता देतात. तसंच ते अनेक आजारांपासून संरक्षण देखील करतात. या पुदीन्यांच्या पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मेन्थॉल, व्हिटॅमिन-ए, कॉपर, कार्बोहायड्रेट यांसारखे पोषक घटक असतात. जर लोकांना मळमळ, गॅस, ॲसिडीटी अशा समस्यांचा त्रास होत असेल तर अशा वेळी या पानांचा वापर करून पाहा तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो.

जर कोणाला पचनाच्या समस्या असतील तर त्यांनी पुदीन्याचा वापर जरूर करावा. कारण पुदीन्यात जंतूनाशक गुणधर्म असतात जे अपचन दूर करण्यास मदत करतात. तसंच ही पाने पोटदुखी देखील दूर करतात. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम हवा असेल तर पुदिन्याचे पाणी नक्की प्या.

दमा असलेल्या रूग्णांसाठी पुदीना खूप फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे नाकातील त्रासापासून आराम देतात. त्यामुळे जर तुम्हालाही दम्याचा त्रास असेल तर तुम्ही पुदिन्याच्या पाण्याची वाफ घेऊ शकता.

बहुतेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो तर अशा लोकांनी पुदिन्याच्या पानांचा वापर करावा. या पानांमधील मजबूत आणि ताजेतवाना सुगंध डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतो. तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर पुदिन्याच्या तेलाने किंवा मिंट बामने मसाज करा ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती