Sex Partners: आयुष्यात एका व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असतात, चकीत करणारी आकडेवारी समोर

| Updated on: Jul 13, 2021 | 11:35 AM

या सर्वेक्षणात एका सर्वसामान्य व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. | Sex Partners

Sex Partners: आयुष्यात एका व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असतात, चकीत करणारी आकडेवारी समोर
Follow us on

लंडन: सेक्स किंवा संभोग या विषयांवर आपल्याकडे पाश्चात्य देशांच्या तुलनेत खुलेपणाने तितकीशी चर्चा होत नाही. त्यामुळे या विषयातील बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. सध्या सोशल मीडियावर लोकांच्या सेक्स लाईफविषयी (Sex) करण्यात आलेले एक सर्वेक्षण प्रचंड चर्चेचा विषय आहे.या सर्वेक्षणात एका सर्वसामान्य व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असू शकतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. सर्वेक्षणाअंती बरीच रंजक माहिती समोर आली आहे. euroClinix या आरोग्य क्षेत्रातील कंपनीकडे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ब्रिटनमधील 2000 लोक सहभागी झाले होते. (How many sexual partners the average person will have in their lifetime)

या सर्वेक्षणानुसार 25 टक्के लोकांनी आपल्या आयुष्यात दोन ते चार व्यक्तींशी सेक्स केल्याचे दिसून आले. तर 14 टक्के लोकांनी जीवनात फक्त एकाच व्यक्तीसोबत सेक्स केल्याची आश्चर्यजनक माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली. तर 2 टक्के लोकांनी आम्ही आयुष्यात जवळपास 91 पेक्षा जास्त पार्टनर्ससोबत सेक्स केल्याचे कबूल केले. तर 4 टक्के लोकांनी आपण अनेकजणांसोबत सेक्स केला पण त्याची मोजदाद ठेवत नसल्याचे सांगितले.

सर्वेक्षणातून समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लंडनमधील लोकांमध्ये अनेक व्यक्तींसोबत सेक्स करण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. यामध्ये 35 ते 44 वयोगटातील मध्यमवयीन स्त्री-पुरुषांचा समावेश आहे.

 

तुम्ही किती लोकांसोबत सेक्स केलाय; सर्वेक्षणात लोकांनी काय सांगितलं?

0 – 3%

1 – 14%

2-4 – 25%

5-9 – 22%

10-15 – 13%

16-20 – 7%

21-30 – 4%

31-40 – 2%

41-50 – 1%

51-70 – 1%

71-90 – 1%

91 or more – 2%

I don’t know – 4%

संबंधित बातम्या:

Adventure Sex जीवावर बेतलं, पत्नीचा गुदमरुन मृत्यू, पतीला सकाळपर्यंत खबरच नाही

सेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला!

…म्हणूनच पुरुषांना अंधारात सेक्स करणे आवडते, तज्ज्ञांनी सांगितलं ‘कारण’

(How many sexual partners the average person will have in their lifetime)