AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon: पावसाळ्यात ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!

विशेषत: व्हायरल फिव्हरमुळे आपलं शरीर खूप कमकुवत होतं, त्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारावर लक्ष ठेवून शक्यतो इन्फेक्शन टाळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून लवकर सुटका मिळते.

Monsoon: पावसाळ्यात 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी!
monsoon health
| Updated on: Jul 16, 2023 | 4:28 PM
Share

मुंबई: हिवाळ्याचा हंगाम जसजसा जवळ येतो तसतसा व्हायरल इन्फेक्शनचा धोका लक्षणीय वाढतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, सर्दी, नाक वाहणे आणि ताप येणे सामान्य आहे. विशेषत: व्हायरल फिव्हरमुळे आपलं शरीर खूप कमकुवत होतं, त्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारावर लक्ष ठेवून शक्यतो इन्फेक्शन टाळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून लवकर सुटका मिळते.

व्हायरल इन्फेक्शनच्या काळात तुम्ही भरपूर प्रथिने असलेल्या गोष्टी खाव्यात, यामुळे शरीर बळकट तर होतेच, शिवाय आपली प्रतिकारशक्तीही वाढते. अंडी आणि मांस खाल्ल्याने हे पोषण मिळत असले तरी जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही डाळ, दूध, चणा आणि सोयाबीनचे सेवन करू शकता.

ताजी फळे आणि भाज्या नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात कारण त्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात. पालक, ब्रोकोली, गाजर, संत्री, लिंबू, काळे, कोबी या सारख्या पदार्थांचे सेवन करावे.

पाणी! शरीरातील इन्फेक्शनचा प्रभाव कमी करायचा असेल तर शरीर हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही दर वेळी पाणी पित राहा. शरीरात द्रव पदार्थ असल्यास व्हायरल फिव्हरसारखे आजार लवकर बरे होतील.

गरम दूध आणि हळद यांचे मिश्रण एखाद्या आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी नाही, यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे संसर्ग शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवत नाहीत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.