AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींत किंचीत वाढ

गेल्या 24 तासात भारतात 51 हजार 667 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 329 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 527 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींत किंचीत वाढ
Corona
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 25, 2021 | 10:09 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 51 हजार 667 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 51667 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 51 हजार 667 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 329 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 527 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 1 लाख 34 हजार 445 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 28 हजार 267 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 93 हजार 310 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 6 लाख 12 हजार 868 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 30 कोटी 79 लाख 48 हजार 744 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 51,667

देशात 24 तासात डिस्चार्ज – 64,527

देशात 24 तासात मृत्यू – 1,329

एकूण रूग्ण –  3,01,34,445

एकूण डिस्चार्ज – 2,91,28,267

एकूण मृत्यू – 3,93,310

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 6,12,868

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 30,79,48,744

एका दिवसातील लसीकरण – 60,73,912

संबंधित बातम्या :

भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? नवे चकित करणारे खुलासे

कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही

(New 51667 Corona Cases in India in the last 24 hours)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...