AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कारणांमुळे बीटरूटचे सेवन करा कमी!

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, प्रथिने आणि फायबर असतात, म्हणून बहुतेक आरोग्य तज्ञ ते खाण्याची शिफारस करतात. जमिनीत उगवलेले बीट खायला स्वादिष्ट आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना ते आवडते, परंतु आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बीटरूट शरीरासाठी कितीही फायदेशीर असले तरी प्रत्येकाने ते जास्त खाऊ नये, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला काही विशेष शारीरिक समस्या असेल तर बीटरूटचे सेवन टाळा.

या कारणांमुळे बीटरूटचे सेवन करा कमी!
Beet root disadvantages
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 18, 2023 | 5:57 PM
Share

मुंबई: बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही, कारण त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात, त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, प्रथिने आणि फायबर असतात, म्हणून बहुतेक आरोग्य तज्ञ ते खाण्याची शिफारस करतात. जमिनीत उगवलेले बीट खायला स्वादिष्ट आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना ते आवडते, परंतु आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बीटरूट शरीरासाठी कितीही फायदेशीर असले तरी प्रत्येकाने ते जास्त खाऊ नये, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला काही विशेष शारीरिक समस्या असेल तर बीटरूटचे सेवन टाळा.

  1. काही लोकांच्या शरीरात लोह ओव्हरलोड खूप जास्त असतो, या वैद्यकीय स्थितीला हेमोक्रोमॅटोसिस किंवा लोह ओव्हरलोड म्हणतात. अशा लोकांनी कमीत कमी बीटरूट खावे कारण यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण आणखी वाढेल, यामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
  2. ज्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असते त्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात, ही समस्या 2 प्रकारची असते, पहिली कॅल्शियम बेस्ड आणि सेकंड ऑक्सलेट बेस्ड. जर एखाद्या व्यक्तीस ऑक्सलेट-आधारित किडनी स्टोनची समस्या असेल तर त्यांनी बीटरूटपासून लांब राहावे.
  3. आपल्याला अनेकदा लक्षात आले असेल की काही लोकांना बीटरूट खाणे, किंवा त्याचा रस पिणे आवडते. परंतु जर आपण या गोष्टीचे आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केले तर आपल्या लघवीचा रंग नक्कीच बदलेल आणि तो लाल किंवा गुलाबी होईल. हे शरीरात गडबड होण्याची चिन्हे असू शकतात, म्हणून बीटरूटचे सेवन कमी करा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा