AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा ‘या’ गोष्टी!

लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा 'या' गोष्टी!
food for weakness
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 28, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा ‘या’ गोष्टी –

सप्लीमेंट्स

जर तुमचे शरीर खूप पातळ असेल आणि तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. यानंतर आपण काही पूरक आहार घ्यावा. असे केल्याने अशक्तपणा दूर होईल. डॉक्टरांशी संपर्क करून सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करावा.

हिरव्या भाज्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही कमजोरीवर सहज मात करू शकता.

प्रथिने

कुपोषणाची समस्या असल्यास प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कारण प्रथिने शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतात, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. यासाठी तुम्ही आहारात अंडी, चीज, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

फळे

अशक्तपणा दूर करायचा असेल तर ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे आहारात केळी, लिची, सफरचंद, डाळिंब या फळांचे सेवन करावे. असे केल्याने तुम्ही कमकुवतपणावर मात करू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित