AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंटीमेट सीन दाखवून या अभिनेत्रीचं दिग्दर्शकाने संपवलं करिअर, फक्त बी-ग्रेड चित्रपटांच्या यायच्या ऑफर

आमिर खानसोबत दिसणार्‍या या अभिनेत्रीचे दिग्दर्शकाने तिला न सांगता फसवून दाखवले इंटीमेट सीन. अभिनेत्रीचे करिअर झाले खराब. फक्त ब्री-ग्रेड चित्रपटांच्या यायच्या ऑफर.

| Updated on: Jul 27, 2026 | 8:39 PM
Share
अभिनेत्री आयशा जुल्का यांनी 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 28 जुलै 1972 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या आयशाचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. लहानपणीच त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.

1 / 5
आयशाने 1983 मध्ये 'कैसे कैसे लोग' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. यानंतर आयशाने 'खिलाडी', 'बलमा', 'वक्त हमारा है', 'रंग', 'संग्राम', 'दलाल', 'चाची 420', 'मसूम' आणि 'होते होते प्यार हो गया' यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले.

2 / 5
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दलाल' या चित्रपटामुळे त्या वादात सापडल्या. चित्रपटातील एका इंटीमेट सीनसाठी त्यांच्या परवानगीशिवाय बॉडी डबलचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घटनेमुळे कलाकारांची संमती आणि त्यांच्या अधिकारांबाबत चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली.

3 / 5
90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आयशाने चित्रपटांमधील काम कमी केले. एकाच प्रकारच्या भूमिका मिळत असल्याने वेगळ्या भूमिका करण्याची इच्छा आणि कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्यांनी अभिनयापासून काहीसा ब्रेक घेतला.

90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आयशाने चित्रपटांमधील काम कमी केले. एकाच प्रकारच्या भूमिका मिळत असल्याने वेगळ्या भूमिका करण्याची इच्छा आणि कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्यांनी अभिनयापासून काहीसा ब्रेक घेतला.

4 / 5
2003 मध्ये त्यांनी उद्योगपती समीर वाशी यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी व्यवसाय, सामाजिक कार्य आणि प्राणी कल्याणाच्या उपक्रमांमध्ये स्वतःला झोकून दिले. तसेच गुजरातमधील दोन गावांतील सुमारे 160 मुलांच्या शिक्षण व पोषणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम