AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाढी केल्यानंतर तुरटीसोबत ही गोष्ट लावा, कोणताही साईड इफेक्ट होणार नाही!

दाढी केल्यानंतर अनेकांना स्किन ड्राय होणे, खाज सुटणे, पिंपल्स येणे, त्वचा लाल होणे अशा समस्या येतात. यावर घरच्या घरी एक उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला असा काही त्रास होणार नाही.

दाढी केल्यानंतर तुरटीसोबत ही गोष्ट लावा, कोणताही साईड इफेक्ट होणार नाही!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 24, 2023 | 11:07 PM
Share

मुंबई : पुरूषांना शेविंग केल्यानंतर अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. यामध्ये स्किन ड्राय होणे, खाज सुटणे, पिंपल्स येणे, त्वचा लाल होणे अशा समस्या बहुतेक पुरूषांना निर्माण होतात. तर अशावेळी चेहर्‍यावर तुम्ही काही अशा गोष्टी लावू शकता ज्यामुळे या समस्या कमी होण्यास मदत होते. तर शेविंग केल्यानंतर चेहर्‍याला काय लावायचं याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

1. बर्फ लावा – पुरूषांनी शेविंग केल्यानंतर चेहर्‍यावर बर्फ लावला पाहीजे. यामुळे चेहऱ्यावरील खाज कमी होते. यासाठी बर्फाचा तुकडा घ्यायचा आणि तो चेहर्‍यावर लावायचा. बर्फ लावल्यानंतर चेहर्‍यावर होणारी जळजळही कमी होण्यास मदत होते.

2. कोरफडीचा गर लावा – शेविंग केल्यानंतर चेहरा हायड्रेट राहण्यासाठी चेहर्‍यावर कोरफडीचा गर लावा. कोरफडीचा गर लावल्यामुळे चेहरा मॉइस्चराइज राहतो. यासाठी कोमट पाण्यात कोरफडीचा गर टाका आणि ते चेहर्‍याला लावा. यामुळे शेविंग केल्यानंतर चेहरा सॉफ्ट होतो आणि खाजही कमी होते.

3. खोबरेल तेल- शेव केल्यानंतर चेहर्‍यावर खोबरेल तेल लावावे. या तेलात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शेविंग केल्यानंतर त्वचा मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करतात. तसंच खोबरेल तेल लावल्यामुळे चेहर्‍यावरील खाज थांबते आणि चेहर्‍यावर मुरूमही येत नाहीत.

Disclaimer : वरील दिलेली संपूर्ण माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. एकदा डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा. टीव्ही 9 मराठी याची पुष्ठी करत नाहीत.

Follow Us
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा