AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Afganistan War : मोठी बातमी, बदला घेताना अफगाणिस्तानने एअरस्ट्राईकमध्ये आसिम मुनीरच्या जवळच्या माणसालाच संपवलं

Pakistan Afganistan War : सकाळी 11 च्या सुमारास अफगाण एअरफोर्सने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद जवळ असलेल्या फैसलाबाद शहरानजीक एका सैन्य तळाला लक्ष्य केलं.

Pakistan Afganistan War : मोठी बातमी, बदला घेताना अफगाणिस्तानने एअरस्ट्राईकमध्ये आसिम मुनीरच्या जवळच्या माणसालाच संपवलं
Pakistan Afganistan War
| Updated on: Feb 27, 2026 | 3:33 PM
Share

अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकचा बदला घेतला आहे. अफगाणिस्तानने शुक्रवारी पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ले केले. अफगाणी संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. सकाळी 11 च्या सुमारास अफगाण एअरफोर्सने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद जवळ असलेल्या फैसलाबाद शहरानजीक एका सैन्य तळाला लक्ष्य केलं. त्याशिवाय नौशेराचा आर्मी कैंटोनमेंट, जमरूदची सैन्य कॉलोनी आणि एबटाबादमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इस्लामाबाद येथे झालेल्या एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचा सल्लागार आशिक ठार झाला आहे.

हे ऑपरेशन्स यशस्वीरित्या करण्यात आले असून पाकिस्तानी सैन्याच्या महत्वाच्या ठिकाणांना, केंद्रांना आणि सैन्य तळांना लक्ष्य करण्यात आलय असा दावा अफगाणी संरक्षण मंत्रालयाने केला आहे. पाकिस्तानने काल रात्री काबूल, कंदहार आणि पक्तिका येथे एअर स्ट्राइक केला. त्याचा बदला म्हणून ही कारवाई केल्याचं अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. या हल्ल्यात किती जिवीतहानी झालीय त्या बद्दल अजून काही माहिती नाहीय. तालिबानी प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, ‘आम्ही जे हल्ले केले, ती फक्त एक सुरुवात आहे’ आम्ही आणखी मोठ्या शहरांवर हल्ले करणार आहोत.

अफगाणिस्तानने काय म्हटलय?

पाकिस्तानचा संयम आता संपलाय. अफगाणिस्तानसोबत आता खुल्या युद्धासारखी स्थिती आहे असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद आसिफ शुक्रवारी म्हणाले. नाटो सैन्य गेल्यानंतर अफगाणिस्तानात शांतता असावी अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असं त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलय. अफगाणिस्तान सरकारकडून त्यांच्या स्टेटमेंटवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी कतर आणि तुर्कीमध्ये दोन्ही देशात युद्धविरामाचा प्रयत्न झालेला. पण आता तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तानचे 55 सैनिक ठार झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा आहे. आमचे 8 सैनिक मारले गेलेत आणि 11 जखमी आहेत असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशर्रफ अली जैदी यांनी एकही सैनिक तालिबानच्या ताब्यात नसल्याचं म्हटलं आहे. तालिबानचे 133 फायटर्स ठार झाले. 200 पेक्षा अधिक जखमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report