AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran : रात्री अमेरिका-इराण भिडले त्यानंतर थेट तिसऱ्याच देशावर मिसाइल, ड्रोनने भीषण हल्ला

US-Iran : अमेरिका आणि इराणमध्ये 8 एप्रिलला सीजफायरची घोषणा झाली होती. 30 दिवसांच्या शांततेनंतर मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. रात्री अमेरिका आणि इराणने परस्परांवर हल्ले केले. त्यानंतर थेट तिसऱ्याच देशावर मोठा मिसाइल हल्ला करण्यात आला.

US-Iran : रात्री अमेरिका-इराण भिडले त्यानंतर थेट तिसऱ्याच देशावर मिसाइल, ड्रोनने भीषण हल्ला
Iran Attack Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2026 | 10:00 AM
Share

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. इराण याला जबाबदार आहे. इराणने पुन्हा एकदा UAE वर मोठा हल्ला केला आहे. रिपोर्ट्नुसार इराणने संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE वर अनेक मिसाइल, क्रूज मिसाइल आणि ड्रोन्स डागले. यूएईची एअर डिफेन्स सिस्टिम सक्रीय झाली आहे. इराणकडून येणाऱ्या मिसाइल्स हवेतच इंटरसेप्ट करुन संपवलं जात आहे. यूएईच्या नॅशनल इमर्जन्सी क्राइसिस अँड डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने लोकांना सुरक्षित ठिकाणी रहाण्यास सांगितलं आहे. जनतेला फक्त सरकार अपडेट्सवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराणने काल रात्रीच परस्परांवर मिसाइल डागले. त्यानंतर इराणकडून यूएईला टार्गेट करण्यात आलं.

याआधी सोमवारी इराणने यूएईवर 15 मिसाइल्स आणि 4 ड्रोन्सनी हल्ला केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी यूएईवरील या हल्ल्याचा निषेध केला होता. अमेरिका आणि इराणमध्ये 8 एप्रिलला सीजफायरची घोषणा झाली होती. 30 दिवसांच्या शांततेनंतर मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

त्याचा रेकॉर्ड तयार करेल

यूएईने इराणकडून आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात जितकं नुकसान झालं, त्याचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक कमिटी बनवली आहे. ही समिती इराणच्या हल्ल्यात आतापर्यंत किती नुकसान झालं, त्याचा रेकॉर्ड तयार करेल. त्यानंतर याच पुराव्यांच्या आधारावर यूएई कायदेशीर लढाई लढून न्याय मागणार आहे.

परदेशी एक्सपर्ट्सची मदत घेतली जाईल

सरकारी वृत्तसंस्था WAM नुसार, या कमिटीचं नेतृत्व यूएईचे अटॉर्नी जनरल करतील. यात वेगवेगळी मंत्रालयं आणि सरकारी एजन्सीचे अधिकारी त्यात सहभागी होतील. गरज पडल्यास परदेशी एक्सपर्ट्सची मदत घेतली जाईल. कमिटी फोटो, टेक्निकल रिपोर्ट आणि दुसरे पुरावे गोळा करेल.

2000 पेक्षा जास्त ड्रोन्स डागले

यूएईनुसार, इराणने आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त ड्रोन्स, शेकडो बॅलेस्टिक मिसाइल्स आणि क्रूज मिसाइल्स डागली आहेत. इराणचे बहुतांश हल्ले एअर डिफेन्स सिस्टिमने परतवून लावले आहेत. पण तरीही आतापर्यंत इराणी हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी तेल आणि ऊर्जा ठिकाणांसह महत्वाच्या इमारतींचं नुकसान झालं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?