AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा मोठा दणका, थेट भारतीय लोकांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्यांना..

गेल्या काही दिवसांपासून H1B व्हिसाच्या नियमात सतत बदल केली जात आहेत. त्यामध्येच आता अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. काही भारतीय लोकांना अटक करण्यात आली. अमेरिकेने ही अत्यंत मोठी कारवाई केलीये.

अमेरिकेचा मोठा दणका, थेट भारतीय लोकांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्यांना..
Donald Trump
| Updated on: Jun 02, 2026 | 2:05 PM
Share

अमेरिकेने भारतीयांना मोठा धक्का दिला. तब्बल 30 भारतीय लोकांना अमेरिकेत अटक करण्यात आली. ज्याने एकच खळबळ उडाली. एजन्सीचे म्हणणे आहे की, सर्व लोकांना डिपोर्ट केले जाईल. मिळालेली अधिक माहिती अशी की, हे सर्व भारतीय नागरिक व्यावसायिक ट्रकचालक म्हणून काम करत होते. कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि वर्जीनिया या राज्यात ट्रकचालक चालक म्हणून काम करत. या लोकांकडे जो बाइडन यांच्या काळातील रोजगार प्राधिकरणाचे कागदपत्रे मिळाली. ती अवैध आहेत. अमेरिकी कस्टम्स अॅन्ड बॉर्डर प्रोटेक्शनने याबाबत बोलताना म्हटले की, 11 आणि 15 मे रोजी युमा सेक्टरच्या बॉर्डरजवळ ऑपरेशन चेकमेट राबवण्यात आले. अमेरिकेमध्ये अवैध राहणाऱ्या 52 लोकांना यादरम्यान अटक करण्यात आली. ज्यामध्ये 36 लोक ट्रक चालवताना मिळाली.

अमेरिकेच्या एजन्सीने अटक केलेले 36 ट्रकचालकांपैकी 30 भारतीय नागरिक आहेत. एजन्सीने स्पष्ट सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांना लवकरच डिपोर्ट केले जाईल. एजन्सीने ऑपरेशन चेकमेटच्या माध्यमातून अमेरिकेत अवैध ट्रकचालक व्यक्तींची माहिती मिळून त्यांना अटक करून सार्वजनिक सुरक्षा वाढवली जातंय.

ऑपरेशन चेकमेट हे सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर चालकांपासून समुदाय आणि रस्त्यांचे संरक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. अमेरिकेकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. आता त्याचा फटका सर्वांनाच बसताना दिसतोय. त्यामध्येच सर्वात अगोदर भारतीय लोकांवर कारवाई केली जात आहे.

अमेरिका मागील काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात सतत बदल करत आहे. अमेरिका फस्ट हे त्यांचे धोरण आहे. H1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले. याचा थेट परिणाम भारतीयांवर झाला. फक्त हेच नाही तर थेट भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात मायदेशी पाठवले जात आहे. त्यामध्येच आता ही एक अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. जर H1B व्हिसा हवा असेल तर त्याकरिता मोठे पैसे मोजावे लागत आहेत. अमेरिकेच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर खास करून याचा परिणाम होत आहे.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार