AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजून हे संपलेले नाही, खूप काही होणार…’, बेंजामिन नेतन्याहू यांचे स्पष्ट संकेत

अजून हे संपलेले नाही. यापुढे खूप काही होणार आहे. त्यांच्यावर आता किती मोठा हल्ला झाला, त्याची माहिती त्यांना नाही. यापुढे हे होत राहणार आहे, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

'अजून हे संपलेले नाही, खूप काही होणार...', बेंजामिन नेतन्याहू यांचे स्पष्ट संकेत
बेंजामिन नेतन्याहू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 14, 2025 | 8:37 AM
Share

इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध भडकले आहे. दोन्ही देशांनी एक-दुसऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. इस्त्रायलने शुक्रवारी इराणविरोधात ऑपरेशन रायजिंग लॉयन लॉन्च केले. त्या ऑपरेशन अंतर्गत इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे प्रचंड हल्ले केले. त्यानंतर इराणकडून त्याला शुक्रवारी रात्री उत्तर देण्यात आले. त्यामुळे इस्त्रायलने शनिवारी पहाटे पुन्हा इराणावर हल्ले केले आहेत.

यापुढे हल्ले होणार

रॉयटर्सनुसार, इराण आणि इस्त्रायल हल्ल्यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. इराणाविरोधात आपले सैन्य अभियान सुरुच राहणार असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, मागील २४ तासांत इराणवर आम्ही जोरदार हल्ले केले. या हल्ल्यात इराणाचे सैन्य कमांडर, अणू शास्त्रज्ञ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे तळ, अणू उर्जा केंद्र यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अजून हे संपलेले नाही. यापुढे खूप काही होणार आहे. त्यांच्यावर आता किती मोठा हल्ला झाला, त्याची माहिती त्यांना नाही. यापुढे हे होत राहणार आहे.

इराणच्या जनतेने आवाज उठवावा

नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, इराणच्या जनतेने अयातुल्ला खामेनेईविरोधात बंड पुकारावे. त्याच्यासारखा दृष्ट शासकाविरोधात जनतेने आवाज उठवावा. इराणच्या जनतेने त्यांच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र आले पाहिजे. आम्ही इतिहासातील सर्वात महान अभियानापैकी एक असलेले ऑपरेशन रायजिंग लायन लॉन्च केले आहे.

इराणने इस्त्रायल हल्ल्यावर उत्तर देत शुक्रवारी रात्री जोरदार हल्ले केले. त्या हल्ल्यात इस्त्रायलमधील काही नागरिक जखमी झाले आहेत. तसेच अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. इराणकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इराणचे नेते खामेनेई यांनी यापूर्वीच इस्त्रायलवर हल्ला करण्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी दावा केला की, इराणने नागरी वस्त्यांवर हल्ले केले आहे. इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?