AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत मोठी खळबळ, चीनकडून अमेरिकेला दणका, थेट काढला आदेशच, तब्बल 5..

इराण आणि अमेरिका युद्धात चीनने अमेरिकेला मोठा दणका दिला. अमेरिकेने निर्बंध लादलेल्या चीनी कंपन्यांना मोठा आदेश चीनकडून जारी करण्यात आला. यादरम्यानच इराण युद्धादरम्यान चीन आणि अमेरिका एकमेकांपुढे आल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेत मोठी खळबळ, चीनकडून अमेरिकेला दणका, थेट काढला आदेशच, तब्बल 5..
America And China
| Updated on: May 03, 2026 | 2:18 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्यापेक्षा तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. यादरम्यानच चीनने मोठा निर्णय घेतला. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आपल्या कंपन्यांना अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन न करण्याचे आदेश दिले. मोठा दणका चीनने अमेरिकेला दिला. अमेरिकेने चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध घातली. मात्र, आता या कंपन्यांना चीनने थेट अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन न करण्याचे आदेश दिले. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने थेट चीनच्या कंपन्यांवर निर्बंध घातली, त्यानंतर आता चीन थेट अमेरिकेच्या विरोधातउतरल्याचे बघायला मिळतंय. इराणच्या तेल व्यापारात सामील असल्याचा अमेरिकेने आरोप केलेल्या चिनी पेट्रोकेमिकल कंपन्यांचे संरक्षण करणे, हा या निर्णयाचा विशेष उद्देश आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी एक अधिकृत आदेश जारी केली.

या आदेशात त्यांनी थेट कंपन्यांना अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन करण्यास मनाई केली आहे. परदेशी कायद्यांचा देशांतर्गत प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदेशीर शस्त्र ब्लॉकिंग स्टॅट्यूटचा चीनने वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अमेरिकेला मोठा धक्का चीनचा म्हणावा लागेल. थेट चीनच्या सरकारने या कंपन्यांवर संरक्षण दिल्याचे बघायला मिळतंय.

इराण आणि अमेरिका युद्धात चीन अडचणीत आहे. तेलाचा तुटवडा आहे. त्यामध्येच अमेरिकेने या युद्धात चीनसह रशियावर आरोप केली. चीन इराणला मदत करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. मात्र, चीनने इराणसोबतचे आमचे जुने आणि व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही चीनच्या कंपन्यांवर अमेरिकेने कारवाई केली.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाला परकीय कायद्यांच्या कक्षेपासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी चिनी कंपन्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. आता या मुद्द्यात पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका आमनेसामने आल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून चीनला मदत मागण्यात आली होती. मात्र, चीनने या युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान