AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 ची टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने लावलेलं सर्वांना वेड, 5 वर्षे बॉबी देओलसोबत सुरु होते अफेअर, अरबपति नवऱ्याला सोडून आली भारतात

| Updated on: Jun 19, 2026 | 12:26 PM
Share
80 आणि 90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नीलम कोठारी यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच रंजक राहिले आहे. हाँगकाँगमध्ये वास्तव्यास असलेल्या नीलम यांचा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नव्हता.

1 / 6
मात्र, नियतीने त्यांना बॉलिवूडमध्ये आणले आणि त्यांनी अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच त्यांची जोडी गोविंदासोबत प्रचंड गाजली.

मात्र, नियतीने त्यांना बॉलिवूडमध्ये आणले आणि त्यांनी अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच त्यांची जोडी गोविंदासोबत प्रचंड गाजली.

2 / 6
दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही जोडी त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक ठरली. त्यांच्या नात्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र नीलम यांनी नेहमीच गोविंदा हे केवळ चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले.

3 / 6
यानंतर नीलम यांच्या आयुष्यात अभिनेता बॉबी देओलची एंट्री झाली. 1990 च्या दशकात दोघांच्या प्रेमसंबंधांची बरीच चर्चा झाली. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नीलम यांनी स्वतःहून हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. स्टार पत्नी म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख हरवण्याची भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी हा कठीण निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

4 / 6
बॉबी देओल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलम यांनी ब्रिटनमधील उद्योगपती ऋषी सेठिया यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी ग्लॅमर विश्वाला रामराम ठोकत परदेशात नवे आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळानंतर त्यांना परदेशातील जीवनात एकटेपणा आणि घुसमट जाणवू लागली.

5 / 6
स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य गमावणे त्यांना मान्य नव्हते. अखेर हे वैवाहिक नाते टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नीलम भारतात परतल्या आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?