AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरोनाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?

अमेरिकेसह २० हून अधिक देशात कोरोनाच्या केस अचानक वाढल्या आहेत. कोविडच्या एका जुन्या व्हेरिएंटच्या SARS-CoV-2 BA.3.2 केस वाढल्याने जगभरात या व्हायरसची प्रकरणे पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरोनाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?
New Corona Variant Alert
| Updated on: Mar 27, 2026 | 10:48 AM
Share

अमेरिकेसह जगभरात २० हून अधिक देशात पुन्हा कोरोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेत कोविडच्या व्हेरिएंट SARS-CoV-2 BA.3.2 ची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या वेरिएंटच्या केस सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेच्या सीडीसींचे म्हणणे आहे की हा व्हेरिएंट पाय पसरत आहे. हळूहळू केस वाढत आहेत. अशात प्रश्न निर्माण होत आहे की अन्य देशात कोविडच्या केस वाढू शकतात का ? पुन्हा मास्क घालण्याची वेळ येऊ शकते ? काय म्हणत आहेत तज्ज्ञ मंडळी पाहूयात…

कोविडचा SARS-CoV-2 BA.3.2 हा व्हेरिएंट काही नवा नाही. साल २०२४ मध्ये दक्षिण आफ्रीकेत या व्हेरिएंटच्या अनेक केस आल्या होत्या. परंतू हा आता अमेरिकेत पसरत आहे. BA.3.2 व्हेरिएंटमध्ये स्पाईक प्रोटीनवर सुमारे ७५ म्युटेशन आढळले होते. याचा अर्था हा व्हेरिएंट वेगाने आपले रुप बदलत आहे. आणि याच मुळे तो पुन्हा एक्टीव्ह झाला आहे, सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे हा व्हेरिएंट इम्युन सिस्टीमला चकवा देण्यात सक्षम होऊ शकतो.

पुन्हा मास्क लावावे लागणार का ?

साथींच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर म्हणतात की सध्या भारतान नव्या व्हेरिएंटच्या कोणत्याही केस नाहीत. बहुतांश नागरिकांनचे लसीकरण झालेले आहे. अशात कोविडची गंभीर लक्षणे होण्याची कोणतीही शंका नाही.या व्हेरिएंटची लक्षणे देखील खूप हलकी असतात, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतू तरीही काळजी घेण्याची गरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मास्क संदर्भात बोलयाचे झाले तर सध्या तर मास्क संदर्भात कोणतेही अनिवार्य मार्गदर्शक तत्वे नाहीत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे काही वाईटही नाही. खासकरुन हॉस्पिटल, सार्वजनिक वाहतूक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घातल्याने तुम्ही अनेक अन्य आजारांपासूनही स्वत:चा बचाव करु शकता.

डॉ. किशोर कहते म्हणतात अमेरिकेत कोविडच्या केस वाढत आहेत. त्यामुळे अन्य देशातही कोविड वाढण्याची शक्यता असू शकते. परंतू कोविड पासून कोणत्याही प्रकारचा धोका असणार नाही.

पुन्हा लस घेण्याची गरज ?

जगभरात अनेक देशात कोविड व्हायरसच्या विरुद्ध लसीकरण पूर्ण झालेले आहे. व्हॅक्सीन लावल्यानंतर कोविडचे कोणतेही गंभीर लक्षणे होत नाहीत. हा व्हेरिएंट नवा नसल्याने त्यामुळे पुन्हा बुस्टर डोसची गरज नाही. व्हॅक्सीनेशन झालेले आहे, मग भले ते संक्रमनाला पूर्णपणे जरी रोखू शकले नाही तर रुग्णात ते कोविडचे गंभीर लक्षण येऊ देणार नाहीत असे डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं