AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत हाहाकार, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, ज्याची भीती तेच घडले, तब्बल 90..

इराण अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक मोठे निर्णय घेत आहेत. यादरम्यानच अमेरिका मोठा हाहाकार उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसला आहे. आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

अमेरिकेत हाहाकार, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, ज्याची भीती तेच घडले, तब्बल 90..
Donald Trump
| Updated on: May 18, 2026 | 2:13 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्षण म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खायचे आहे. नुकताच एक धक्कादायक माहिती पुढे आली, ज्याने अमेरिकेत भूकंप आला. डोनाल्ड ट्रम्प किती जास्त भयंकर आहेत, हे त्यावरून स्पष्ट होतंय. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागाराने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात (90 दिवस) तब्बल 3700 हून अधिक शेअर व्यवहार केला. या रिपोर्टनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांची या प्रकरणात चाैकशी होणार आहे. या व्यवहाराने वॉल स्ट्रीटमधील अनुभवी लोकांना मोठा धक्का बसला. वॉशिंग्टनमधील हितसंबंधांच्या संघर्षाबद्दलची चिंता चांगलीच वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पाऊल अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतली काही मोठ्या टेक, मिडिया, फायनान्स कंपन्याचा समावेश आहे.

लाखो डॉलर्सच्या व्यापाराची उलाढाल उघडकीस आली आहे. या वर्षाच्या जानेवारी ते मार्च दरम्यान ट्रम्प यांनी दररोज सरासरी 40 टक्क्यापेक्षा जास्त व्यवहार केले. शेअर बाजारातील तज्ज्ञ या डेटामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ मॅथ्यू टटल म्हणाले की, हा एक अत्यंत मोठा व्यवहार आहे. एखाद्या हेज फंडाने मोठ्या प्रमाणावर अल्गो ट्रेड्स करण्यासारखेच आहे.

उघड झालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्ट, बोईंग, एनव्हिडिया, ओरॅकल, कॉस्टको यासारख्या कंपन्यांचे 10 लाख अमेरिकी डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले. यासोबतच त्यांनी ॲमेझॉन, मेटा, उबर, ईबे, ॲबॉट लॅबोरेटरीज, एटी अँड टी आणि डॉलर ट्री या कंपन्यांसोबतही मोठे व्यवहार केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. ज्याने गंभीर चिंताही व्यक्त केली जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. सर्वच शेअर बाजार ढासळत आहेत. मात्र, याच संधीचा फायदा घेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करण्यात आली. या व्हायरल रिपोर्टने खळबळ उडाली. अमेरिकेत एकच हाहाकार उडाला. अमेरिकेत युद्धामुळे मोठी महागाई वाढली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा फायदा कसा होईल, यावर भर देत आहेत. अमेरिकेतील महागाईची मला कोणतीही चिंता नसल्याचे बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले होते.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?