AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट संकेत, कोणत्याही क्षणी..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला. इराणला पुन्हा एकदा धमकी देताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यावरून युद्ध लवकरच संपण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.

इराण अमेरिका युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट संकेत, कोणत्याही क्षणी..
US President Donald Trump
| Updated on: May 18, 2026 | 8:05 AM
Share

मध्य पूर्वेत प्रचंड तणाव आहे. जग खतरनाक संकटात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिली. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते आता लवकरात लवकर युद्ध शांती करार व्हायला हवा. डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, इराणसोबत सतत चर्चा सुरू आहे. त्यांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे नाही तर त्यानंतर त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. वेळ ही सर्वात महत्वाची आहे. इस्त्रायलच्या प्रधानमंत्र्यांसोबत नुकताच त्यांनी चर्चा केल्याचेही कळत आहे. अमेरिकेकडून इराणला एक शांतता करार देण्यात आला. दोन्ही देश आता थेटपणे संवाद साधत आहेत. पाकिस्तानला मध्यस्थीतून बाजूला हटवण्यात आले. अमेरिकेचाच गेम करताना पाकिस्तान दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामचे संकेत मिळाले आहेत.

सध्याच्या घडीला युरेनियमवर चर्चा सुरू आहे. इराणकडे असलेले युरेनियम त्यांना नष्ट करावे लागणार आहे, याकरिता अमेरिका आग्रही आहे. त्याशिवाय अमेरिका युद्धबंदीकरिता तयार नाही. दुसरीकडे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणी मिडियाच्या म्हणण्यांनुसार, पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी रविवारी तेहरानमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी इराणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. जर पुढील काही दिवस हे युद्ध थांबले नाही तर मोठे संकट निर्माण होऊ शकते. कोणत्या दोन चार देशांना या युद्धाचा फटका बसतोय, असे अजिबात नाही. जवळपास सर्वच देश या युद्धात जैरीस आलेत. कुवेत, बहरीन, सऊदी अरबिया, यूएई या देशांवर इराणने हल्ले केले. त्यानंतर थेट होर्मुज खाडी बंद केली.

इराण आणि अमेरिका युद्धात ज्याचा विचार अमेरिकेने किंवा इतर कोणत्याही देशाने केला नाही अशाप्रकारे इराण उत्तर देताना दिसत आहे. इराण अजूनही अमेरिकेच्या पुढे झुकत नाहीये. आपल्या मागण्यांवर इराण ठाम आहे. या युद्धात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल किंवा होत असेल तर तो इराण आहे. मात्र, एक खतरनाक पद्धतीने इराणकडून अमेरिकेविरोधात लढले जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...