AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरले! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे पाकिस्तानासोबत थेट संबंध, धक्कादायक माहिती पुढे, अमेरिकी लष्कराचे..

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले आहेत. हेच नाही तर आता धक्कादायक माहिती ही पुढे येताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे थेट पाकिस्तान संबंध आता जग जाहीर झाले आहेत.

जग हादरले! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे पाकिस्तानासोबत थेट संबंध, धक्कादायक माहिती पुढे, अमेरिकी लष्कराचे..
Donald Trump
| Updated on: Sep 07, 2025 | 9:58 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचे कारण रशिया असल्याचे म्हटले. रशियाकडून भारत हा तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. डोनाल्ड ट्रम्प यांची मागील काही दिवसांपासून पाकिस्तानसोबतची जवळीकता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे ट्रम्प कुटुंबियांचा पाकिस्तानमध्ये असलेला व्यापार. रिपोर्टनुसार, ट्रम्प कुटुंबाची पाकिस्तानमध्ये तेल आणि रिअल इस्टेट गुंतवणूक आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला झुकते माफ देतात.

हेच नाही तर पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरानंतर अमेरिकेकडून मोठी मदत ही पाकिस्तानला पुरवण्यात आली. त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी संबंध पाकिस्तानसोबत आहेत. ट्रम्प कुटुंबिय पाकिस्तानातून मोठा पैसा कमावतात. खाजगी व्यावसायिक हित संबंधांसाठी डोनाल्ड ट्रम्प हे भारताला टार्गेट करत असल्याचा दावा काहींनी केलाय. हे धोरण भारतासाठी एक मोठा धोरणात्मक धोका असल्याचे मत तज्ञांचे आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने पाकिस्तानला साथ देताना दिसत आहेत.

यासोबतच भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबतही ते धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. पाकिस्तानने मोठा डाव हा भारताच्या विरोधात टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. काही नियम बाजूला सारून त्यांनी ही गुंतवणूक करायला लावली. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा पुळका उठला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे फक्त तेल आणि रिअल इस्टेट याच क्षेत्रात गुंतवणूक नाही तर इतरही काही क्षेत्रात असल्याचा दावा केला जातोय. मिलियनमध्ये ट्रम्प कुटुंबियांनी अमेरिकेत गुंतवणूक केलीये.

हा मोठा धोका पुढील काही वर्ष भारताला असणार आहे. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, पाकिस्तानवर अजिबात नाही, उलट पाकिस्तानला अमेरिका मदत करताना दिसत आहेत. पाकिस्तानात आलेल्या पुरानंतर थेट अमेरिकन हवाई दलाचे मोठे C-17 ग्लोबमास्टर III हे विमान पहाटे पाकिस्तानातील नूर खान एअरबेसवर पोहोचले. मोठी मदत अमेरिकेतून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आली. त्यामागे हे सर्व समिकरणे आहेत.

Follow Us
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...