VIDEO : भूकंपाचे हादरे कॅमेऱ्यात कैद, पाहा थरकाप उडवणारे दोन व्हिडीओ

अलास्का (अमेरिका): अलास्का शहरात शुक्रवारी (30 नोव्हेंबर) झालेल्या 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे एकच खळबळ उडाली होती. ही घटना अमेरिकेतील अलास्का शहरातील असून शुक्रवारी सकाळी 8.29 च्या दरम्यान भूकंप झाला. भूकंप इतका भयानक होता की, याचे हादरे अलास्का शहरापासून 7 मिली अंतरापर्यंत बसत होते. अलास्का शहरात दरवर्षी 40 हजार वेळा भूकंपाचे हादरे बसतात. अचानक झालेल्या भूकंपामुळे शहरात मोठ्याप्रकारे नुकसान झालं …

VIDEO : भूकंपाचे हादरे कॅमेऱ्यात कैद, पाहा थरकाप उडवणारे दोन व्हिडीओ

अलास्का (अमेरिका): अलास्का शहरात शुक्रवारी (30 नोव्हेंबर) झालेल्या 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे एकच खळबळ उडाली होती. ही घटना अमेरिकेतील अलास्का शहरातील असून शुक्रवारी सकाळी 8.29 च्या दरम्यान भूकंप झाला. भूकंप इतका भयानक होता की, याचे हादरे अलास्का शहरापासून 7 मिली अंतरापर्यंत बसत होते. अलास्का शहरात दरवर्षी 40 हजार वेळा भूकंपाचे हादरे बसतात.

अचानक झालेल्या भूकंपामुळे शहरात मोठ्याप्रकारे नुकसान झालं आहे. भूकंपामुळे शहरातील इमारती पडल्या. घरातील वस्तूं पडताना दिसत आहे, एका खाजगी कार्यलायची पडझड झाली आहे, रस्ते उखडलेले दिसत आहेत. दरम्यान लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे, कुणी टेबलखाली लपतानाही दिसत आहे. तरी या झालेल्या घटनेत कोणी मृत अथवा जखमी नसल्याची माहिती तेथील सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भूकंपाचा पहिला व्हिडीओ :

भूकंपाचा दुसरा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *