AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SpaceX Dragon vs Boeing Starliner : Elon Musk च स्पेसक्रॉफ्ट सुनीता विलियम्स यांना सुरक्षित पृथ्वीवर आणू शकेल का?

Sunita Williams Stuck in Space : भारतीय अमेरिकन वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोघे एलन मस्कच्या SpaceX Dragon स्पेसक्रॉफ्टने पृथ्वीवर परतणार आहेत. NASA ने दोघांना परत आणण्यासाठी मस्कच्या SpaceX ची च निवड का केली? हे दोन्ही अंतराळवीर बोईंगच्या स्टारलायनरने आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले होते. पण बोईंगच्या स्टारलायनरमध्ये बिघाड झाला आहे.

SpaceX Dragon vs Boeing Starliner : Elon Musk च स्पेसक्रॉफ्ट सुनीता विलियम्स यांना सुरक्षित पृथ्वीवर आणू शकेल का?
sunita williams-elon musk
| Updated on: Aug 26, 2024 | 10:36 AM
Share

Sunita Williams SpaceX : अंतराळवीरांना पहिल्यांदाच अवकाशात घेऊन गेलेल्या बोईंगच्या स्टार लायनरला तगडा झटका बसला आहे. या अवकाश यानातून भारतीय अमेरिकन वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात गेले होते. ते तिथेच अडकून पडले आहेत. नॅशनल एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (NASA) भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि तिच्यासोबत असलेले एस्ट्रोनॉट बुच विल्मोर यांच्या भवितव्याचा निर्णय घेतला आहे. अवकाशात अडकलेल्या या दोन्ही अंतराळवीरांना एलन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या Crew 9 मिशनद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने केली आहे. बोईंगच्या स्टारलायनरने दोघांना पृथ्वीवर आणण्याचा विचार नासाने सोडून दिला आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 5 जूनला बोईंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी (ISS) रवाना झाले होते. 6 जूनला हे दोघे स्पेस स्टेशनवर पोहोचले. हे मिशन केवळ 8 दिवसांच होतं. आठवड्यभराने दोघे पृथ्वीवर परतणार होते. पण स्टारलायनरचे थ्रस्टर्स फेल झाले आणि हीलियम गॅस लीक झाल्यामुळे त्यांचं पृथ्वीवर परतण शक्य झालं नाही. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन