AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained: 10,199 किलोमीटर अंतर, वॉशिंग्टन इराणच्या टप्प्यात? खोमेंनींच्या देशाकडे कोणती घातक क्षेपणास्त्र? लांबपल्ल्याच्या मिसाईलची किती मारक क्षमता?

Iran Danger Missile Range: अमेरिकेने तात्पुरती युद्धी बंदी जाहीर केली असली तरी काल इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागली. तर पुढील दहा वर्षे आम्ही युद्ध लढू शकतो अशा वल्गना इराणचे नेते करत आहेत. इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेच्या नाकात दम आणला. इराण वॉशिंग्टनवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यात किती तथ्य आहे?

Explained: 10,199 किलोमीटर अंतर, वॉशिंग्टन इराणच्या टप्प्यात? खोमेंनींच्या देशाकडे कोणती घातक क्षेपणास्त्र? लांबपल्ल्याच्या मिसाईलची किती मारक क्षमता?
अमेरिका इराणच्या टप्प्यात?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 25, 2026 | 10:00 AM
Share

Iran Danger Missile Range: व्हिएतनामनंतर अमेरिकेला इराण नडल्याचे चित्र आहे. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे हात पोळले होते. आता इराण युद्धाने डोनाल्ड ट्रम्प यांची जगभर नाचक्की होत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यामुळे जगावर ऊर्जा संकट लादल्या गेले आहे. जगातील इंधन साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे युद्ध सुरू असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. इराण इस्त्रायल आणि अमेरिकेला पुरून उरला आहे. इराणचा क्षेपणास्त्रांचा मोठा साठा हा त्याच्या लष्करी रणनीतीचा आधारस्तंभ ठरला आहे. युद्धात तेहराणने अशी ताकद दाखवली, ज्याची अमेरिका-इस्त्रायलने कल्पना केली नव्हती. गेल्या तीन दशकात इराणने सातत्याने त्याचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरूच ठेवला. यामध्ये कमी पल्ल्याच्या सामरिक क्षेपणास्त्रांचा तर लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांपर्यंतच्या प्रणालींचा समावेश आहे. वायुदलाची कमतरता ही क्षेपणास्त्र प्रणाली भरून काढत आहे. अनेक स्तरावर एकाचवेळी हल्ला करण्याची कमाल या प्रणालीने इराणला मिळवून दिली. या क्षेपणास्त्रांनी आखाती देशांमधील ठिकाणांचा अचूक वेध घेतला. तिथे अचूक मारा केला आणि अपेक्षेपेक्षा अधिक नुकसान केले. मधल्या फळीतील क्षेपणास्त्रांनी प्रमुख तेल उत्पादक देशांना धडकी...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार