AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मिळून पाकिस्तानने भारताविरोधात रचला मोठा कट, थेट अर्थव्यवस्थेला…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ज्याप्रकारे टॅरिफ लावला, त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. मात्र, आता अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण हे पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

मोठी खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मिळून पाकिस्तानने भारताविरोधात रचला मोठा कट, थेट अर्थव्यवस्थेला...
Donald Trump and Pakistan
| Updated on: Sep 03, 2025 | 7:33 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हेच नाही तर रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद केली तर आम्ही 25 टक्के टॅरिफ कमी करू असे त्यांनी म्हटले. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प बेहाल झाल्याचे बघायला मिळतंय. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही किंवा भारत अमेरिकेसोबत चर्चा देखील करत नाही. भारत हा टॅरिफचा महाराजा आहे, असे अमेरिकेकडून सांगितले जातंय. भारताने स्पष्ट केले की, आम्ही कुठूनही तेल खरेदी करू शकतो, तुम्हाला नाही घ्यायच्या आमच्या वस्तू तर नका घेऊ. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्यामागचे कारणेही पुढे आलंय. पाकिस्तानची भूमिका टॅरिफच्या मुद्द्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे.

अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची जवळीकता वाढवण्यासाठी पाकिस्तानने मोठा डाव भारताच्या विरोधात टाकला. हैराण करणारे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या डावामध्ये फसले देखील ट्रम्प कुटुंबासोबत व्यावसायिक करार करण्याची पाकिस्तानची इच्छा केली होती.. हेच नाही तर तशी ऑफर देखील डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानने दिली.

ट्रम्प कुटुंबाकडून वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलसोबत मोठा करार केला. मात्र, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला दूर करणे आवश्यक होती आणि तशी चाल देखील पाकिस्तानची होती. भारताला जवळ ठेऊन डोनाल्ड ट्रम्प हा करार पाकिस्तानसोबत करू शकत नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहिती होते की, भारतावर आपण टॅरिफ लावला की, भारत हा आपल्यापासून दूर जाईल, दुसरे काहीही करण्याची गरज नाही.

अमेरिकेकडून भारतावर सतत आरोप केले जात आहेत की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र, हे जगाला दाखवण्यासाठी फक्त अमेरिका आरोप करत आहेत. त्याच्या मागचे गणित आणि समिकरण पूर्णपणे वेगळी आहेत. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि चीनची जवळीकता वाढल्याने अमेरिकेची पोटदुखी उठली आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा