AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Nalo: आता मोठ्या चक्रीवादळाचं संकट, ताशी 185 किमी वेगाने वाहणारा वारा, हाय अलर्ट

प्रशांत महासागरात तयार झाले चक्रीवादळ नोलो वेगाने मजबूत झाले आहे. आता या वदळाने कॅटगरी ३ चे स्वरुप स्विकारले आहे. नोलो चक्रीवादळाच्या कमाल वाऱ्यांचा वेग ११५ मैल प्रति तास म्हणजे १८५ किलोमीटर प्रति तासाला पोहचला आहे.

Cyclone Nalo: आता मोठ्या चक्रीवादळाचं संकट, ताशी 185 किमी वेगाने वाहणारा वारा, हाय अलर्ट
Cyclone Nalo
| Updated on: Oct 04, 2026 | 9:53 PM
Share

प्रशांत महासागरात तयार झालेले चक्रीवादळ नोलो वेगाने मजबूत होत कॅटेगरी ३ चे चक्रीवादळ बनले आहे. हे चक्रीवादळ हवाईच्या मुख्य बेटं आणि जादा लोकसंख्येच्या भागापासून दूर पश्चिम बाजूला बनले आहे. मियामीतील राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राच्या मते नोलो चक्रीवादळाच्या कमाल वाऱ्यांचा वेग ११५ मैल प्रति तास म्हणजे १८५ किलोमीटर प्रति तासाला पोहचला आहे. सायंकाळपर्यंत हे चक्रीवादळ लिसियांस्की बेटापासून सुमारे २०० मैल म्हणजे ३२० किमी दक्षिण-पश्चिममध्ये होते. आणि २० मैल प्रति तास म्हणजे ३१ किलोमीटर प्रति तास वेगाने ते पश्चिम दिशेला सरकत आहे.

चक्रीवादळ नोलोमुळे अमेरिकेच्या पापाहानाउमोकुआकेआ समुद्री राष्ट्रीय स्मारक क्षेत्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हे खूप मोठे आणि दूरवरचे अमेरिकेचे संरक्षित क्षेत्र आहे. ज्यात बेट एटोल, समुद्राच्या खालील स्थित पर्वत, उथळ समुद्री भाग आणि प्रवाळ भिंतींचा समावेश आहे. इशारा मारो रीफपासून लिसियांस्की बेटापर्यंतच्या भागात जारी केलेला आहे. राष्ट्रीय वादळ केंद्राने सांगितले की नोलोच्या कारणाने उठणाऱ्या समुद्री लाटांमुळे सखल भाग असलेल्या एटोलमध्ये पाणी तुंबू शकते. मात्र, सध्या कोणत्याही लोकसंख्या असणाऱ्या बेटांसाठी धोका असल्याचा अंदाज नाही.

कोणत्या भागात वादळाचा परिणाम

राष्ट्रीय वादळ केंद्राच्या माहितीनुसार नोलो रविवारी आंतरराष्ट्रीय तिथी रेखेला पार करण्याचा अंदाज आहे. हे वादळ सुमारे एक आठवड्याच्या आधी हवाईच्या जवळून गेले होते. याच्यानंतर याची ताकद थोडी कमी झाली होती आणि हे उष्णकटिबंधीय वादळात बदलू शकते. मात्र, शुक्रवारी नोलोने पुन्हा ताकद मिळवली आणि शनिवारी श्रेणी ३ पर्यंत पोहचले. सध्या याचा परिणाम लोकसंख्येचा बेटांवर पडण्याचा अंदाज नाही.

सावधनता बाळगण्याचा इशारा

या दरम्यान प्रशांत महासागरात आणखी एक चक्रीवादळ रेचल देखील पश्चिम दिशेने सरकत आहे. कॅटगरी १ चे हे चक्रीवादळ मॅक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावरुन दूर जाणाऱ्या मार्गावर आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानुसार पश्चिम-मध्य मॅक्सिकोच्या किनाऱ्यावर विकेंडपर्यंत खतरनाक लाटा उसळू शकतात. कॅलिफोर्नियाच्या प्रायबेटांसाठी देखील सोमवारपर्यंत उंच आणि खतरनाक लाटांचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी समुद्री परिस्थितींना पाहून किनारी भागात सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर