AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर बायका थेट बिकिनीत! फोटोंमुळे जग हादरलं, एलॉन मस्कच्या एक्सवर चाललं तरी काय?

ग्रोक एआयबाबत एक्स जी काही कारवाई किंवा आढावा घेईल त्याचा अहवाल ७२ तासांच्या आत केंद्र सरकारला द्यावा, असे सरकारने आदेश दिले आहेत.

सुंदर बायका थेट बिकिनीत! फोटोंमुळे जग हादरलं, एलॉन मस्कच्या एक्सवर चाललं तरी काय?
Elon muskImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 03, 2026 | 6:22 PM
Share

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ ला कडक नोटीस पाठवली आहे. यामध्ये Grok AI मधून अश्लील कंटेंट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच सरकारने कंपनीला ७२ तासांत रिपोर्ट सादर करण्यासही सांगितले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या जनरेटिव्ह AI चॅटबॉट Grok चा दुरुपयोग वाढत होता, ज्यात युजर्स त्याचा अश्लील कंटेंट तयार करण्यासाठी वापर करत होते. या वाढत्या ट्रेंडमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आणि आता भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT मिनिस्ट्री) कठोर कारवाई करत X ला आदेश दिला आहे की, Grok AI तंत्रज्ञानाचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

७२ तासांत सरकारला रिपोर्ट सादर करा

यासोबतच, सरकारने निर्देश दिले आहेत की या प्रकरणात जी काही कारवाई किंवा आढावा घेतला जाईल, त्याचा अहवाल ७२ तासांच्या आत केंद्र सरकारसमोर सादर करावा.

सरकारने हा निर्णय का घेतला?

खरे तर X युजर्स फोटो पोस्ट करून बॉटला सूचना देत होते की, एखाद्या महिलेचे कपडे काढून तिला अधिक उत्तेजक स्वरूपात दाखवा. अनेकदा Grokने परवानगीशिवाय महिलांच्या फोटोंमध्ये बदल करून आउटपुट दिले. त्यामध्ये काही महिलांना बिकिनीमध्ये दाखवण्यात आले होते. त्यामुळे अश्लील रूपांतरित प्रतिमा समोर आल्या, ज्या प्लॅटफॉर्मच्या स्वतःच्या धोरणांविरुद्ध आणि भारताच्या कायद्यांच्या विरोधात आहेत. म्हणूनच सरकारने महिलांच्या विरोधात चालू असलेल्या या ट्रेंडवर आता पावले उचलली आहेत. जर प्लॅटफॉर्मने हे सुनिश्चित केले नाही, तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

२०२५ च्या शेवटच्या आठवड्यात सरकारने नोटीस पाठवली होती

२०२५ सालाच्या शेवटच्या आठवड्यातच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) एक नवीन सल्लागार सूचना जारी केली होती, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील, प्रौढ किंवा अवैध कंटेंट काढून टाकण्याच्या जबाबदाऱ्या ‘आणखी कठोरपणे पाळण्याचे’ निर्देश देण्यात आले होते. असे न केल्यास प्लॅटफॉर्म्सना कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ