AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा अमेरिकेला मोठा दणका, ज्याचा विचारही केला नाही तेच भारताने केले, दबावाला न जुमानता..

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. भारतावर 100 टक्के टॅरिफ लागण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही.

भारताचा अमेरिकेला मोठा दणका, ज्याचा विचारही केला नाही तेच भारताने केले, दबावाला न जुमानता..
Donald Trump tariffs
| Updated on: Oct 04, 2026 | 5:11 PM
Share

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. तेल पुरवठा खंडित झाला. त्यावेळी जगाच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा केला. भारताला हवे तेवढे तेल देणार असल्याचे रशियाने जाहीर केले. भारताच्या शेजारी देशात लॉकडाऊनची स्थिती असताना भारताला हवे तेवढे तेल रशियाने दिले. त्यातच भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. तसा विधेयकही त्यांच्या संसेदत पास झाला. भारत हा ऊर्जेसाठी रशियासह अन्य देशांवर अवलंबून आहे. भारत रशियासह अन्य देशांवर आधारित आहे. भारताला जो कोणी स्वस्त तेल देशील, त्याच्याकडून भारत तेल खरेदी करेल, कोणीही भारताला रोखू शकत नाही, असे भारताने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले.

भारतावर अमेरिकेचा मोठा दबाव असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. बाह्य दबाव तरीही भारत मॉस्कोसोबतचे संबंध कायम ठेवणार आहे. एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत मॉस्कोसोबतचे आपले संबंध कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या ऊर्जा धोरणाकडे जगाचे लक्ष आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताला मोठ्या प्रमाणात रशिया तेल पुरवठा करत आहे.

मात्र, त्यामुळेच भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला. भारताची रशियन कच्च्या तेलावरील अवंलबित्वाची स्थिती, रशिया युक्रेन युद्ध आणि संघर्ष संपवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले की, भारत युक्रेन आणि आमचे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय.

युक्रेन आणि रशियाच्या युद्धापूर्वी भारत हा रशियाकडून कमी प्रमाणात तेल खरेदी करत होता. मात्र, युद्धाला सुरूवात झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले की, आम्हाला जे स्वस्तामध्ये तेल देतील, त्यांच्याकडून आम्ही तेल खरेदी करणार आहोत. भारताने अमेरिकेला एक प्रकारचा मोठा धक्का दिला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात