AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती गुड न्यूज आलीच, अमेरिका इराण युद्ध थांबणार, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे थेट विधान, लवकर..

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. इराणवर मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केली जात आहेत. मात्र, युद्ध थांबवण्याची मागणी जगातून होत आहे. यादरम्यानच आता युद्ध थांबण्याचे मोठे संकेत देण्यात आले आहेत.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती गुड न्यूज आलीच, अमेरिका इराण युद्ध थांबणार, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे थेट विधान, लवकर..
Benjamin Netanyahu America Iran war
| Updated on: Mar 20, 2026 | 9:58 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाला 20 दिवस पूर्ण झाली. ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले होते, त्यावेळी अमेरिकेने हे युद्ध नक्की किती दिवस चालेल याबद्दल थेटपणे सांगितले. मात्र, सध्याची परिस्थिती बघता युद्ध लवकर संपण्याचे फार काही संकेत नाहीत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना इराणने हल्ल्यात ठार केल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर नेतान्याहू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते स्वत: आपण जिवंत आहोत सांगताना दिसले. यासोबतच नेतान्याहू यांनी या युद्धात अमेरिकेला ओढल्याचे सांगितले जाते. त्यावरही स्पष्टपणे बोलताना नेतान्याहू दिसले. इस्त्रायलकडून थेट इराणच्या गॅस प्रकल्पांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर यूएई आणि कतारच्या गॅस प्रकल्पांना टार्गेट करत मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. इराणवर मोठे हल्ले होत आहेत. मात्र, इराण अजिबातच मागे हटताना दिसत नाहीये. इस्त्रायल ज्यापद्धतीने हल्ले करत आहे, त्यापेक्षा घातक हल्ले इराण इस्त्रायलवर करत आहे.

इराणकडून या युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी सर्वच देशांकरिता बंद करण्यात आली असे नाही. अमेरिका, इस्त्रायल आणि या देशांना समर्थन देणाऱ्या देशांकरिता इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने जग संकटात आहे. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. आखाती देशांमध्येही इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच एक पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक गोष्टींवर थेटपणे भाष्य केले. विशेष म्हणजे जगातून इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याची विनंती केली जात आहे. इराणसोबतचे युद्ध नक्की कधी थांबणार यावर बोलताना बेंजामिन नेतान्याहू दिसले आहेत. त्यांनी थेट यावर भाष्य केले.

बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, सर्वांनाच हे युद्ध थांबवावे वाटत आहे. हे युद्ध लवकरचे संपेल असे मोठे विधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले. या युद्धाचा फटका फक्त अमेरिका, इराण आणि इस्त्रायलला बसत नाही. पूर्ण जग या युद्धामुळे संकटात आल्याचे बघायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठे या युद्धामुळे संकटात आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!